शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बॉलेरो चालकाचा अतिउत्साहीपणा अंगलट,प्रवाहात गाडी अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 12:34 IST

Rain Sindhudurg : पुलावर पाणी असताना त्या प्रवाहात बॉलेरो घालण्याचा प्रयत्न करणा-या चालकाला अतिउत्साहीपणा अंगलट आला.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.ही घटना आज सकाळी येथील तिलारी राज्यमार्गावरील भेडशी परिसरात घडली.

ठळक मुद्देबॉलेरो चालकाचा अतिउत्साहीपणा अंगलट,प्रवाहात गाडी अडकलीतिलारी राज्यमार्गावर भेडशी येथे प्रकार; सुदैवाने जीवितहानी नाही

दोडामार्ग: पुलावर पाणी असताना त्या प्रवाहात बॉलेरो घालण्याचा प्रयत्न करणा-या चालकाला अतिउत्साहीपणा अंगलट आला.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.ही घटना आज सकाळीयेथील तिलारी राज्यमार्गावरील भेडशी परिसरात घडली.कॉजवे काल दुपारपासून पाण्याखाली असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.आज सकाळी दोडामार्ग हुन तिलारीच्या दिशेने जात असताना भेडशी येथील कॉजवेवर पाणी असतानाही याच मार्गाने वाहतूक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा अतिउत्साही नडला.व ते वाहन पाणी असलेल्या कॉजवेवर अडकल्याची घटना घडली.भेडशी येथील स्थानिक नागरिक ,युवक हे अडकलेले वाहन काढण्यासाठी सरसावले आणि ही मालवाहू गाडी बाहेर काढण्यात त्यांना यश आले.मात्र चालकाच्या अतिउत्साहीपणाबद्दल उपस्थित सर्वांनीच संताप व्यक्त केला.

टॅग्स :RainपाऊसDodamarg police stationदोडामार्ग पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग