संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे निकाल जाहिर झाले असून या दोन्ही निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
...
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, या दोन्ही महापालिकांसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे़ या दोन्ही महापालिका हद्दीत सोमवारी रात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे़
...
औरंगाबाद व नवी मुंबई महानगरपालिकांमधील निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला असून २२ एप्रिल रोजी या महापालिकांसाठी मतदान होईल तर २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
...