लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबादजवळ लक्झरी बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी सुखरुप - Marathi News | Luxury bus near Aurangabad fire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबादजवळ लक्झरी बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी सुखरुप

शॉर्ट सर्किट झाल्याने बुलडाणा मुंबई लक्झरी बसला शनिवारी सकाळी औरंगाबादजवळ भीषण आग लागली. ...

औरंगाबादमध्ये बस अपघातात 20 प्रवासी जखमी - Marathi News | 20 passengers were injured in a bus accident in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबादमध्ये बस अपघातात 20 प्रवासी जखमी

पुणे - बुलडाणा एसटी रोडला अपघात झाला आहे. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत ...

कन्हैयाची सभा औरंगाबादेत लवकरच - Marathi News | Kanhaiya Sabha soon in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कन्हैयाची सभा औरंगाबादेत लवकरच

औरंगाबाद : कन्हैयाकुमार याच्यासह रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला, रामा नागा, उमर खालेद, शैला रशीद, रिचासिंग अर्निबान भट्टाचार्य आदींची सभा या (मे) महिन्यात आयोजित केली ...

सायबर गुन्हेगारीत औरंगाबाद शहर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | In cyber-criminal Aurangabad City, third in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारीत औरंगाबाद शहर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

औरंगाबाद : आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. परंतु याबरोबरच गुन्हेगारीही या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...

मद्यनिर्मिती कारखान्यांच्या पाण्यात ५० टक्के कपात - औरंगाबाद खंडपीठाचा आदेश - Marathi News | 50% reduction in water of liquor manufacturing plants - Aurangabad bench order order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : मद्यनिर्मिती कारखान्यांच्या पाण्यात ५० टक्के कपात - औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील दारू उद्योगांची बुधवारपासून ५० टक्के पाणीकपात करण्याचे आंतरिम आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज प्रशासनाला दिले. ...

औरंगाबादमध्ये शेतक-यांनी मोसंबीची बाग पेटवली - Marathi News | Farmers of Aurangabad organized a mausambi garden | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबादमध्ये शेतक-यांनी मोसंबीची बाग पेटवली

पैठण तालुक्यातील कोरेगावमधील शेतक-यांनी मोसंबीची बाग पेटवून दिली आहे ...

‘जोर से बोलो, जय महावीर...!’ औरंगाबाद शहर महावीरमय... - Marathi News | 'Speak loudly, Jay Mahavir ...!' Aurangabad city Mahaviram ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘जोर से बोलो, जय महावीर...!’ औरंगाबाद शहर महावीरमय...

धार्मिक : भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी ...

‘आयसीटी’चे औरंगाबादेत उपकेंद्र - Marathi News | ICT sub-station of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘आयसीटी’चे औरंगाबादेत उपकेंद्र

औरंगाबाद : इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) या संस्थेचे उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन केले जाईल, अशी घोषणा ‘आयसीटी’चे कुलगुरू डॉ. जी.डी. यादव यांनी शुक्रवारी येथे केली ...