लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबादच्या तरुणाचा राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज; मतांसाठी केजरीवाल, शिंदेंना भेटणार - Marathi News | Aurangabad youth Vishal Nandarkar's candidature for the post of President; will meet Kejriwal, Shinde for votes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या तरुणाचा राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज; मतांसाठी केजरीवाल, शिंदेंना भेटणार

यापूर्वी त्याने नगरसेवक, पदवीधर मतदारसंघ, लोकसभा निवडणूक लढवली आहे, आता थेट राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  ...

बंडखोर संदीपान भुमरेंना लागली लॉटरी; अल्प उत्पन्न गटातून म्हाडाच्या घराचे ठरले लाभार्थी - Marathi News | shiv sena rebel Minister Sandeepan Bhumere won the lottery; Beneficiaries of MHADA houses from low income group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बंडखोर संदीपान भुमरेंना लागली लॉटरी; अल्प उत्पन्न गटातून म्हाडाच्या घराचे ठरले लाभार्थी

अल्प उत्पन्न गटातील म्हाडाच्या प्रकल्पात आमदार कोट्यातून घर लागले आहे. ...

पाऊस ठरला काळ ! पुरात मजुरांची बैलगाडी उलटली, दोघींचे मृतदेह सापडले, मुलगी गायब - Marathi News | The bullock cart overturned in flood at Kannad, the bodies of one women, girl were found, the girl disappeared | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाऊस ठरला काळ ! पुरात मजुरांची बैलगाडी उलटली, दोघींचे मृतदेह सापडले, मुलगी गायब

कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस; ओढ्यातून जाताना वेगात वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटली. ...

महापौरनंतर खासदारकी, दुसऱ्यांदा आमदार झालेल्या सेनेच्या प्रदीप जैस्वालांनी का केली बंडखोरी ? - Marathi News | After the mayor, why did Pradip Jaiswal of Sena, who became MP again, revolt? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महापौरनंतर खासदारकी, दुसऱ्यांदा आमदार झालेल्या सेनेच्या प्रदीप जैस्वालांनी का केली बंडखोरी ?

१९९० च्या दशकापासून जैस्वाल शिवसेनेत आहेत. महापौर, खासदार, आमदार अशी पदे जैस्वाल यांनी तीन दशकांत शिवसेनेकडून मिळाली. ...

पेरण्या आल्या, चोरट्यांचा मोर्चा वळला; कृषीसेवा केंद्र फोडून १५ लाखांचे बियाणे लंपास - Marathi News | Sowing came, thieves marched; 15 lakh seeds were smashed by breaking the agricultural service center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पेरण्या आल्या, चोरट्यांचा मोर्चा वळला; कृषीसेवा केंद्र फोडून १५ लाखांचे बियाणे लंपास

चोरट्यांनी महागड्या बियाणांच्या १८४७ पिशव्या पळवल्याचे निदर्शनास आले ...

'आजन्म शिवसेनेतच'; मराठवाड्यातील तीनही खासदार ‘मातोश्री’सोबतच - Marathi News | 'Ajanma Shiv Sena'; All the three MPs from Marathwada along with Matoshri | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'आजन्म शिवसेनेतच'; मराठवाड्यातील तीनही खासदार ‘मातोश्री’सोबतच

शिवसैनिकांना वेगवेगळी पदे मिळाली पाहिजेत, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, यासाठीच आपण काम करीत आहोत. ...

Uddhav Thackerey: "तुझ्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस येऊ दे"; औरंगाबादेतही झळकले बॅनर - Marathi News | "Let Devendra Fadnavis come to your puja as the Chief Minister"; Banners flashed in Aurangabad too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ''विठु-माऊली, तुझ्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस येऊ दे''; औरंगाबादेतही झळकले बॅनर

महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेले शिवसेना पक्षाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले ...

‘धनुष्यबाण’ व पक्ष अधिकृतपणे कोणाचा? जाणून घ्या ज्येष्ठ विधिज्ञांचे मत - Marathi News | Whose ‘Dhanushyban’ and Shiv Sena party officially? Find out the opinion of senior jurists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘धनुष्यबाण’ व पक्ष अधिकृतपणे कोणाचा? जाणून घ्या ज्येष्ठ विधिज्ञांचे मत

बंडखोर सेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक आमदार आहेत. ...