लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
पुन्हा मंत्रिपद मिळाले नाही तरी खंत नसेल, मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व निर्णयांचे समर्थन: संदीपान भुमरे - Marathi News | Even if does not get the ministerial post, there will be no grief, support for all the decisions of Chief Minister Eknath Shinde: MLA Sandeepan Bhumare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पुन्हा मंत्रिपद मिळाले नाही तरी खंत नसेल, मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व निर्णयांचे समर्थन: संदीपान भुमरे

आमच्यात मंत्रीपदावरून काही वाद नाहीत, मला वगळले आणि संजय शिरसाट यांना मंत्री केले तरी माझी हरकत नसेल. ...

औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय; आता शहरवासीयांना मिळणार चार दिवसांआड पाणी - Marathi News | Big decision of Aurangabad Municipal Corporation; Now the citizens will get water for four days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय; आता शहरवासीयांना मिळणार चार दिवसांआड पाणी

सोमवारी सायंकाळी स्मार्ट सिटीच्या सभागृहात प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. ...

माझ्याशी बोलली नाहीस तर आत्महत्या करीन; एकतर्फी प्रेमातून तरुणीस धमकी  - Marathi News | If you don't talk to me, I will commit suicide; One-sided love threatens the young woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : माझ्याशी बोलली नाहीस तर आत्महत्या करीन; एकतर्फी प्रेमातून तरुणीस धमकी 

प्रेमासाठी युवतीने नकार दिल्यानंतरही त्याने तरुणीचा पाठलाग करणे सोडले नाही. ...

शिंदे सरकारचा दणका! सरकार बदलले, औरंगाबादसाठीचे ५०० कोटी थांबले - Marathi News | Shinde government hit! As government changed, Rs 500 crore stopped for Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिंदे सरकारचा दणका! सरकार बदलले, औरंगाबादसाठीचे ५०० कोटी थांबले

नियोजन विभागाचे अनुदानास स्थगिती, फेरआढावा घेण्याच्या आदेश  ...

नागरी समस्यांची तक्रार करायची आहे, महापालिकेने सुरु केली २४ तास हेल्पलाइन - Marathi News | Want to report civic issues; Aurangabad Municipal Corporation started 24 hours helpline | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नागरी समस्यांची तक्रार करायची आहे, महापालिकेने सुरु केली २४ तास हेल्पलाइन

या हेल्पलाइनवर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे इ. प्रश्नांसाठी व मदतीसाठी फोन करू शकतात. ...

राज सभेतून चोरीस गेलेला 'बीस तोळा' परत मिळाला; दोन आरोपींना बीडमधून अटक - Marathi News | 'Bis Tola' gold chain stolen from Raj Sabha was recovered; Two accused arrested from Beed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राज सभेतून चोरीस गेलेला 'बीस तोळा' परत मिळाला; दोन आरोपींना बीडमधून अटक

सभास्थळी राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन नांदेडच्या पदाधिकाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावण्यात आली. ...

कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स! आठवी नापास बनला तोतया सीबीआय अधिकारी,चारजणांना कोठडी - Marathi News | Where does such confidence come from; The eighth std fails was became totaya CBI officer, four of whom were remanded in custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स! आठवी नापास बनला तोतया सीबीआय अधिकारी,चारजणांना कोठडी

तोतया सीबीआय अधिकाऱ्यासह चार आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी ...

शिंदे सरकार महापालिकेतील ‘प्रभाग’ रद्द करणार का?  इच्छुक उमेदवारांमध्ये पुन्हा चलबिचल - Marathi News | Will Shinde government cancel 'wards' in NMC? Fluctuations again among aspiring candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिंदे सरकार महापालिकेतील ‘प्रभाग’ रद्द करणार का? इच्छुक उमेदवारांमध्ये पुन्हा चलबिचल

महाविकास आघाडी सरकारने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल अशी प्रभाग रचना तयार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. आता अचानक राज्यात सत्तांतर झाले. ...