लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Devendra Fadnavis: औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या निर्णयाचं काय होणार? फडणवीसांकडून चर्चेवर पडदा - Marathi News | What will happen to the decision to make Aurangabad as Sambhajinagar says devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या निर्णयाचं काय होणार? फडणवीसांकडून चर्चेवर पडदा

"खरे तर राज्यपालांचे पत्र आल्यानंतर जोपर्यंत विश्वासमत प्राप्त होत नाही, तोवर कॅबिनेटची मिटिंग घ्यायची नसते, हा संकेत आहे. तरी तुम्ही कॅबिनेटची बैठक घेतली." ...

Corona Virus: काळजी घ्या! कोरोनाची पुन्हा येतेय सत्ता, नव्या रुग्णांचे अर्धशतक - Marathi News | Corona Virus: Be careful! Corona virus return to power, half a century of new patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus: काळजी घ्या! कोरोनाची पुन्हा येतेय सत्ता, नव्या रुग्णांचे अर्धशतक

Corona Virus: सक्रिय रुग्ण दोनशेपार; शहराचा पाॅझिटीव्हिटी रेट १७.७५ टक्क्यांवर ...

धर्मनिरपेक्षता, लोकशाहीचा वारसा चालविण्याचा दावा करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले - Marathi News | Editorial on Mahavikas Aghadi Government Decision to change name of aurangabad and osmanabad, Who claim to carry on the legacy of secularism and democracy has been exposed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : धर्मनिरपेक्षता, लोकशाहीचा वारसा चालविण्याचा दावा करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामांतराचा जिन बाहेर काढण्यात आला. यातला राजकीय विरोधाभास असा की, तत्कालीन युती सरकारने काढलेले नामांतराचे नोटिफिकेशन १९९९ मध्ये रद्द करणारे काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष यावेळी मात्र या निर्णयाच्या पाठीशी आहेत! ...

पैठणमध्ये 'स्पेशल 26' सारखी घटना; माजी नगराध्यक्षाच्या दुकानावर तोतया सीबीआयची रेड - Marathi News | Aurangabad News; Fake CBI raid on shop of former mayor of Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पैठणमध्ये 'स्पेशल 26' सारखी घटना; माजी नगराध्यक्षाच्या दुकानावर तोतया सीबीआयची रेड

Aurangabad News: पैठणचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या दुकानावर तोतया सीबीआय अधिकाऱ्याची रेड. ...

समाजाला नेत्यांच्या स्मारकांपेक्षा शाळा, महाविद्यालये हवी आहेत: इम्तियाज जलिल - Marathi News | Society needs schools, colleges more than leaders' monuments: Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : समाजाला नेत्यांच्या स्मारकांपेक्षा शाळा, महाविद्यालये हवी आहेत: इम्तियाज जलिल

‘मै मनकी नही, दिलकी बात करना चाहता हूं ’: ...

विदर्भाला ११ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता; औरंगाबादमधून संधी कुणाला? - Marathi News | Vidarbha likely to get 11 ministerial posts; Who got the opportunity from Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : विदर्भाला ११ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता; औरंगाबादमधून संधी कुणाला?

लाल दिवा भुसे की कांदेंना? पुणे, कोल्हापूर पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील? ...

औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता जनहित याचिकेच्या माध्यमातून हायकोर्टात - Marathi News | The issue of Aurangabad's water supply is now in the High Court through a public interest litigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता जनहित याचिकेच्या माध्यमातून हायकोर्टात

औरंगाबाद शहरातील सुमारे १७ लाख लोकांच्या हिताशी निगडित प्रश्न ...

बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता; संपर्कप्रमुखांसमोर केल्या अनेकांनी तक्रारी - Marathi News | Possibility of major reshuffle in Shiv Sena after mutiny; Complaints made by many before the seniors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता; संपर्कप्रमुखांसमोर केल्या अनेकांनी तक्रारी

शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असे युद्ध पेटल्याने महाविकास आघाडीचे सरकार गेले आहे. आता यामागे काय कारणे आहेत, याची मीमांसा करण्यासाठी पक्षीय पातळीवर कानोसा घेण्यात येत आहे. ...