लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
जगातल्या अनेक कंपन्यांच्या वाहनांत औरंगाबादेतील स्पेअर पार्ट - Marathi News | world's Many vehicle companies have automobile spares part of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जगातल्या अनेक कंपन्यांच्या वाहनांत औरंगाबादेतील स्पेअर पार्ट

जगातल्या अनेक कंपन्यांच्या वाहनांत औरंगाबाद शहर परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांमध्ये तयार झालेला एक तरी स्पेअर पार्ट असतोच. ...

औरंगाबादेत पोलीस कर्मचाऱ्याकडे ५० कालबाह्य रिक्षा - Marathi News | Police personnel in Aurangabad have 50 scrap autos | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत पोलीस कर्मचाऱ्याकडे ५० कालबाह्य रिक्षा

मुकुंदवाडी भागात वास्तव्यास असलेल्या औरंगाबाद पोलीस दलातील कर्मचाऱ्याकडे तब्बल ५० कालबाह्य रिक्षा असल्याचे समजते. ...

औरंगाबाद विभागात एकाच कन्येला मिळाली वनसमृद्धी - Marathi News | Forest conservation has been given to one daughter in Aurangabad division | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभागात एकाच कन्येला मिळाली वनसमृद्धी

कन्यारत्नाचे स्वागत व पर्यावरण संवर्धन या उद्देशाने वन विभागातर्फे जुलै महिन्यात कन्या वनसमृद्धीची घोषणा करण्यात आली. ...

औरंगाबादेतील समांतर जलवाहिनी प्रकल्पास मनपाची अटी-शर्थीसह मंजुरी - Marathi News | In Aurangabad Parallel water supply project has Approved by Municipal Corporation with terms and conditions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेतील समांतर जलवाहिनी प्रकल्पास मनपाची अटी-शर्थीसह मंजुरी

समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आज सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. ...

प्रवेशबंदीचा वेळ संपताच बीड बायपास बनला अधिक धोकादायक; पुढे जाण्यासाठी जडवाहनचालकांमध्ये लागली स्पर्धा  - Marathi News | Beed-Bypass becomes more dangerous when access time is over; In order to move forward | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रवेशबंदीचा वेळ संपताच बीड बायपास बनला अधिक धोकादायक; पुढे जाण्यासाठी जडवाहनचालकांमध्ये लागली स्पर्धा 

बीड बायपासवरील प्रवेशबंदीचा वेळ संपताच ट्रक, हायवासह अन्य अवजड वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरू होते. ...

वाहतूकनगरी बाबतची मंत्रिमंडळाची घोषणा हवेतच; वर्षभरानंतरही जागेचा ताबा नाही - Marathi News | Cabinet announcement regarding transport city is only on papaer ; There is no control over land even after a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वाहतूकनगरी बाबतची मंत्रिमंडळाची घोषणा हवेतच; वर्षभरानंतरही जागेचा ताबा नाही

राज्य शासनाच्या विकासकामाच्या निर्णयात प्रशासकीय दिरंगाई होऊन एखादा प्रकल्प कसा रखडतो याचे उत्तम उदाहरण म्हणून करोडी येथील वाहतूकनगराचा उल्लेख करावा लागेल. ...

औरंगाबाद मनपाकडे अग्निशमन विभागासाठीचा १ कोटी ७८ लाखाचा निधी पडून - Marathi News | For the fire department of Aurangabad Municipal Corporation, a fund of Rs 1 crore 78 lac are unused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मनपाकडे अग्निशमन विभागासाठीचा १ कोटी ७८ लाखाचा निधी पडून

औरंगाबाद महापालिकेला २०११ मध्ये १ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी अग्निशमन केंद्र उभारणे, अद्ययावत वाहने खरेदी करण्यासाठी दिला होता. हा निधी आजही पडून आहे.  ...

औरंगाबादच्या कचऱ्यापासून पिशोर येथे खतनिर्मितीस प्रारंभ - Marathi News |  Start of fertilizer construction at Aurangabad's waste from Pishore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या कचऱ्यापासून पिशोर येथे खतनिर्मितीस प्रारंभ

औरंगाबाद येथून पिशोर येथे हिराजी महाराज कारखान्याच्या आवारात आणून टाकलेल्या कचºयापासून खत तयार झाले असून आ. हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ...