Aurangabad Marathi News & Articles
आरटीओतील खाबूगिरीने आर्थिक पिळवणूक होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
...
बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कार्गो हब सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, सुरक्षा समितीची नुकतीच परवानगी मिळाली आहे.
...
कारांजगाव शिवारात दुर्मिळ जातीच्या कासवाची तस्करी करताना वैजापूर पोलिसांनी बुधवारी रात्री एकास अटक केली.
...
ओळख वाढवून एकाने हॉटेलचालकाची तब्बल पावणेआठ लाखांची फसवणूक केली.
...
शहरात १२५ कोटी रुपये खर्च करून ५१ रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यात येणार आहेत.
...
वारंवार तारखा करून कंटाळलेल्या बाप-लेकाने चक्क तहसीलदारांच्याच टेबलावर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
...
सोबत दारू पीत असताना टेबलावर ठेवलेला मोबाईल चोरी केल्याने दोन मित्रांत झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला.
...
मौजमजासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
...