सोलापूर येथून गुन्ह्याचा तपास करून परत येत असलेल्या पारोळा पोलिसांच्या कारला औरंगाबाद-जालना रस्त्यावर दोनगाव जवळ समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पारोळा येथील हवालदार राजेंद्र पाटील (४८, रा.महाबळ कॉलनी, जळगाव) हे जागीच ठार
...
औरंगाबाद तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी २१७ हेक्टर खाजगी भूसंपादन झाले आहे. तर गांधेली आणि देवळाई परिसरात असलेल्या वन विभागाच्या ११.७८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन रखडले आहे.
...
पुण्यात लोखंडी होर्डिंग कोसळून चार निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर औरंगाबाद शहरातील धोकादायक होर्डिंग, कमानी आणि अनधिकृत मोबाईल टॉवरचा मुद्या ऐरणीवर आला आहे. सोमवारी गादिया विहार परिसरातील शिवनगर येथील एक मोबाईल टॉवर सील करण्यात आले. अनधिकृत इमारती
...
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आ.अब्दुल सत्तार व शिष्टमंडळाला ताटकळत ठेवल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटू नये, असा सरकारचा प्रशासनाला आदेश आहे की काय? असा संतप्त सवालही सत्तार
...
स्वाईन फ्लूचे जिल्ह्यात रुग्ण वाढत असून, सोमवारी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. अशोक नाथा शेंडे (५०) असे मृताचे नाव आहे.
...