लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मराठवाड्यात जीएसटीचा महसूल ८ टक्क्यांनी घटला - Marathi News | GST revenue decreased by 8% in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात जीएसटीचा महसूल ८ टक्क्यांनी घटला

मागच्या वर्षी मराठवाड्यात दुष्काळ होता. त्याचा फटका यंदाच्या महसुलावर झाला. ...

असे झाले ‘इसिस’चे मुंब्रा ते औरंगाबाद कनेक्शन - Marathi News | This is 'Isis' from Mumbra to Aurangabad Connection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : असे झाले ‘इसिस’चे मुंब्रा ते औरंगाबाद कनेक्शन

‘उम्मत-ए-मोहम्मदीया’ या ग्रृपमधील सदस्य परदेशातील हॅन्डलरच्या संपर्कात असून ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या विचारांनी प्रेरित असल्याची ‘पक्की खबर’ एटीएसला मिळाली होती. ...

औरंगाबादच्या खुशीची एनबीए शिबिरासाठी निवड - Marathi News | Aurangabad's pleasure to be selected for NBA camp | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या खुशीची एनबीए शिबिरासाठी निवड

औरंगाबादची आंतरराष्ट्रीय प्रतिभावान बास्केटबॉल खेळाडू खुशी डोंगरे हिची एनबीएच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. एनबीएतर्फे अमेरिकेबाहेरील देशातील बास्केटबॉल खेळाच्या विकासासाठी विविध देशांत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करते. हे शिबीर नवी दिल्ली येथे ...

व्हिडीओकॉनच्या औरंगाबाद येथील कार्यालयांवर सीबीआयची छापेमारी - Marathi News | CBI raid on Videocon offices in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : व्हिडीओकॉनच्या औरंगाबाद येथील कार्यालयांवर सीबीआयची छापेमारी

क्रांतीचौक येथील कार्यालय कर्मचाऱ्यांना बाहेर काढून सील करण्यात आले आहे. ...

चंदा कोचर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; CBI चे मुंबईत चार ठिकाणी छापे - Marathi News | Chanda Kochhar filed against him CBI raids in four places in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : चंदा कोचर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; CBI चे मुंबईत चार ठिकाणी छापे

व्हिडीओकॉन आणि सुप्रीम एनर्जीच्या कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.  ...

रासायनिक हल्ल्याचा मोठा कट एटीएसने उधळला - Marathi News | Large amounts of chemical attack was stopped by ATS | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र : रासायनिक हल्ल्याचा मोठा कट एटीएसने उधळला

प्रजासत्ताक दिनाच्या आधी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा व औरंगाबादमधून ९ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांनी ‘इसिस’कडून ... ...

शैक्षणिक संस्थांच्या परिसरातच तंबाखूजन्य पदार्थ विक्री - Marathi News | Tobacco products sale in the educational institutions area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक संस्थांच्या परिसरातच तंबाखूजन्य पदार्थ विक्री

अन्न व औषध प्रशासन, गुन्हे शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण पथकाने मंगळवारी संयुक्त मोहीम राबवून शैक्षणिक संस्थांच्या परिसरात २४ विक्रे त्यांवर कारवाईचा बडगा उगारत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. ...

आरटीई प्रवेशासाठी मोबाईल अ‍ॅपद्वारे अर्ज भरता येणार - Marathi News | Application can be filled through mobile app for RTE admission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आरटीई प्रवेशासाठी मोबाईल अ‍ॅपद्वारे अर्ज भरता येणार

शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षात २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. ...