लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
नायब तहसीलदाराकडून खंडणी उकळणारे दोन जण गुन्हे शाखेच्या जाळ्यात - Marathi News | Two people who have been extorting ransom from the nayab Tahsildar are arrested by crime branch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नायब तहसीलदाराकडून खंडणी उकळणारे दोन जण गुन्हे शाखेच्या जाळ्यात

खंडणी उकळणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. ...

मराठवाडा विकास मंडळ करणार औरंगाबादसाठीच्या जलवाहिनीचा ‘डीपीआर’ - Marathi News | Marathwada Development Board wll make 'DPR' for Water Supply scheme of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विकास मंडळ करणार औरंगाबादसाठीच्या जलवाहिनीचा ‘डीपीआर’

साधारणपणे ३५० ते ४०० कोटींचा खर्चाचा तो अहवाल असेल.  ...

औरंगाबादमध्ये आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन, वाहनधारकांची गैरसोय - Marathi News | In Aurangabad, agitation of RTO Employees, Disadvantages of Vehicle Holders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन, वाहनधारकांची गैरसोय

कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलनामुळे आरटीओ कार्यालयातील विविध काम बंद आहे ...

लोकांच्या जीवनाशी निगडित विषयांवर खेळ करू नका; औरंगाबाद खंडपीठाचे शासकीय यंत्रणांना निर्देश - Marathi News | Do not play on topics related to people's lives; Instructions to the government agencies by Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लोकांच्या जीवनाशी निगडित विषयांवर खेळ करू नका; औरंगाबाद खंडपीठाचे शासकीय यंत्रणांना निर्देश

अतिसंवेदनशील विषयांवर शासनाच्या सर्वच विभागांनी त्वरित पावले उचलावीत, तसेच शपथपत्र दाखल करावे, ...

स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या मृत्यूची शासनाकडून चौकशी - Marathi News | Inquiries from the Government of Newborn Infant Death due to lack of stretcher | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या मृत्यूची शासनाकडून चौकशी

घाटी रुग्णालयात स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या झालेल्या मृत्यूची राज्य शासन आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयने गंभीर दखल घेतली आहे. ...

विवाहितेची आत्महत्या ; महिलेचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Married suicide; The woman's bail application is rejected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विवाहितेची आत्महत्या ; महिलेचा जामीन अर्ज फेटाळला

चारित्र्यावर आरोप करुन सर्वांसमोर अपमानित केल्यामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यात लक्ष्मीबाई सुरेश बिपटे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी नामंजूर केला. ...

औरंगाबादेत शस्त्रक्रियातज्ज्ञांच्या परिषदेत जगातील एकमेव सर्जिकल रोबोचे आकर्षण - Marathi News | The only surgical robot attraction in the world at the Surgery Conference in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत शस्त्रक्रियातज्ज्ञांच्या परिषदेत जगातील एकमेव सर्जिकल रोबोचे आकर्षण

जगातील एकमेव सर्जिकल रोबो परिषदेत सर्वांचे आकर्षण ठरत आहे. ...

औरंगाबादेत उद्योजक, कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला; तीन जण गंभीर जखमी - Marathi News | An Aurangabad industrialist, family deadly attack; Three seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत उद्योजक, कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला; तीन जण गंभीर जखमी

बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारासचा थरार ...