Aurangabad Marathi News & Articles
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनेशनिवारी दुपारी जि.प.समोर ढोलकी बजाव आंदोलन केले.
...
आता बांधकामाचा समावेश राहणाऱ्या ‘टर्न की’ प्रकल्पाद्वारे यंत्रांची खरेदी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
...
श्रीराम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपा आमदार ठाकूर राजासिंग हे यंदाच्या निवडणुकीत निवडून आलेले भाजपाचे एकमेव आमदार आहेत.
...
महापालिकेने कंत्राटदाराला दीड कोटीपैकी फक्त २६ लाख रुपये अदा केले. त्यानंतर दुपारी टँकर धावायला सुरुवात झाली.
...
आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार महापालिका हद्दीत आता ताशी ४० किलोमीटर या वेगानेच वाहने चालविता येणार आहेत.
...
जेलमध्ये असलेल्या दोन नातेवाईकांचा जामीन का होऊ देत नाही, असे म्हणत सात ते आठ नातेवाईकांनी जिन्सी परिसरातील एका महिलेच्या घरात घुसून हल्ला केला.
...
अमृतसर ते नांदेड सचखंड एक्स्प्रेसचे इंजिन निघाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (2 फेब्रुवारी) दुपारी दौलताबादजवळ ही घटना घडली.
...
सिडको वाळूजमहानगर परिसरात सुरु असलेल्या एका गॅस रिफिलिंग अड्डयावर गुरुवारी रात्री एमआयडीसी वाळूज पोलिसांनी छापा मारुन एक रिक्षासह गॅस भरण्याचे साहित्य व व्यवसायिक वापराचे सिलिंडर जप्त केले.
...