शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीवरून सिमेंटचा ब्लॉक डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू, साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:21 IST

तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

सातारा : बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीवरून सिमेंटचा ब्लाॅक डोक्यात पडून एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना दि. २८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सातारा बसस्थानक परिसरात घडली.

अनिल अल्लू माैर्य (वय २९, सध्या रा. दिव्यनगरी सातारा, मूळ रा. बलरामपूर उत्तरप्रदेश) असे सिमेंटचा ब्लाॅक डोक्यात पडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा बसस्थानक परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर अनिल माैर्य काम करत होता. 

शनिवार, दि. २८ रोजी इमारतीवरून अचानक त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लाॅक पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. याबाबत खासगी हाॅस्पिटलच्या महिला डाॅक्टरांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक साबळे हे अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Worker Dies After Cement Block Falls From Building in Satara

Web Summary : A migrant worker died in Satara after a cement block fell on his head from a building under construction. The incident occurred near the Satara bus stand. The worker, Anil Maurya, succumbed to his injuries in a private hospital during treatment. Police are investigating.