शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

विजय काटवटे यांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

सातारा : साताऱ्यातील प्रभाग क्रमांक १७ येथील भुयारी गटार योजनेच्या प्रलंबित कामावरून भाजपचे नगरसेवक विजय काटवटे पुन्हा आक्रमक झाले ...

सातारा : साताऱ्यातील प्रभाग क्रमांक १७ येथील भुयारी गटार योजनेच्या प्रलंबित कामावरून भाजपचे नगरसेवक विजय काटवटे पुन्हा आक्रमक झाले आहेत. ही कामे दहा तारखेच्या आत पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

भुयारी गटार योजनेच्या कामासाठी प्रभाग १७ मध्ये बरेचसे खोदकाम करण्यात आले होते. संबंधित ठेकेदार मार्च २०१७ पासून काम करत आहेत. या कामामध्ये मनमानी सुरू असून चालढकल सुरू आहे. या वॉर्डातील रस्त्याची व गळती काढण्याची कामे पूर्ण न झाल्याच्या कारणावरून आठवड्यापूर्वी वादावादी झाली होती. इतक्या वादानंतरही प्रलंबित कामे ठेकेदाराने न केल्याने काटवटे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

वाॅर्डात मनमानी कारभार करून जाणीवपूर्वक राजकारण करुन भुयारी गटार योजनेचे काम करण्यास विलंब करण्यात येत आहे. काम करण्यास पाठपुरावा केला असता संबंधित ठेकेदार अरेरावीची भाषा वापरुन काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच पालिकेकडे पाठपुरावा करूनही त्यांचा प्रतिसाद मिळत नाही. हे काम दि. १० पर्यंत पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा काटवटे यांनी दिला आहे.