शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: February 2, 2015 23:59 IST

स्थानिक शेतकऱ्यांना विकण्यासाठी आठवडी बाजारातून दिवसभर थांबावे लागत होते.

खंडाळा : खंडाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खंडाळा येथील उपबाजार मैदानावर शेतकऱ्यांसाठी फळ-भाजीपाला विक्रीचे आठवडी बाजार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी तब्बल १२० पिकअप गाड्यांमधून आणलेला शेतीमाल विकला गेला. सुमारे ८० टन वजनाच्या फळभाज्यांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. खंडाळा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांच्या संकल्पनेतून हा बाजार भरविण्यात आला. स्थानिक शेतकऱ्यांना विकण्यासाठी आठवडी बाजारातून दिवसभर थांबावे लागत होते. मात्र, बाजार समितीच्या माध्यमातून शेतीमाल विकण्याची संधी प्राप्त झाली. एकाचवेळी एकाच ठिकाणी रोख रक्कमेने माल निवडला गेल्याने शेतकऱ्यांची वेळेची बचत झाली.याशिवाय आठवडी बाजारातील सर्व व्यापाऱ्यांना एक ठिकाणी विविध प्रकारचा वाण पाहायला मिळाला. त्यामुळे निवडक माल खरेदी करण्यास मिळाली. खंडाळ्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बाजाराचे नियोजन केले गेले होते. याबाजारात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळाला. या बाजारास शेतकरी व व्यापारी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)