शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाचा मान ‘माण’लाच?

By admin | Updated: September 21, 2014 00:37 IST

जिल्हा परिषद : आज होणार निवड; सव्वा-सव्वा वर्षाची विभागणी

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदावर पक्षाचे एकमत झाले नसल्याचे मंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले असले तरी या पदासाठी माण तालुक्यातील कुकुडवाड गटाचे सदस्य शिवाजीराव शिंदे यांचे नाव राष्ट्रवादीच्या कार्यकारी समितीला पाठविण्याचा निर्णय शनिवारी राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, उपाध्यक्षपद उदयनराजे गटाला द्यायचे की, अमित कदम यांना द्यायचे, याचा निर्णय मात्र होऊ शकला नाही. परिणामी या पदाचा तिढा निवडीपूर्वी एक तास अगोदर होणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत सुटणार आहे.सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी रविवार, दि. २१ रोजी होणार आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी राष्ट्रवादी भवनात खासदार आणि आमदारांची बैठक झाली. मंत्री शशिकांत शिंदे, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्वच आमदारांनी आपली भूमिका मांडली. अध्यक्षपदासाठी शिवाजीराव शिंदे, सुभाष नरळे, माणिकराव सोनवलकर, आनंदराव शेळके-पाटील, तर उपाध्यक्षपदासाठी अमित कदम यांची नावे चर्चेत आहेत. त्या अनुषंगाने कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करायचे, यासाठी राष्ट्रवादीची सुमारे दोन तास खलबते झाली. यानंतर मंत्री शिंदे आणि रामराजेंनी पत्रकारांशी बातचित केली. मंत्री शिंदे म्हणाले, ‘प्रत्येक आमदारांनी आपल्याच उमेदवाराला संधी देण्याची मागणी केली आहे. उदयनराजेंनी उपाध्यक्षपद मागितले आहे. गेल्या अडीच वर्षांत जी पदे देण्यात आली, त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना कोठेही संधी देण्यात आलेली नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये, अशी मागणीही उदयनराजेंनी केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उदयनराजे म्हणाले, ‘माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नसल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिल्यामुळे मी निश्चिंत आहे.