शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

वाठार येथे १३ घोरपडीसह शिकारी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 14:21 IST

डोंगर कपारीतून १३ जिवंत घोरपडी पकडून त्याची शिकार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस आणि वनविभागाच्या भरारी पथकाने पकडले. ही कारवाई शनिवारी वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

ठळक मुद्देवाठार येथे १३ घोरपडीसह शिकारी पोलिसांच्या ताब्यात१३ जिवंत आणि एक मृत घोरपड जप्त

सातारा : डोंगर कपारीतून १३ जिवंत घोरपडी पकडून त्याची शिकार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस आणि वनविभागाच्या भरारी पथकाने पकडले. ही कारवाई शनिवारी वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाठार स्टेशन परिसरातील डोंगर कपारीतून एक व्यक्ती घोरपडी पकडून त्याची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वनविभाग आणि पोलिसांनी सापळा रचून श्रीरंग श्रीपती चव्हाण (वय ६०, रा. पिंपोडे खुर्द, ता. कोरेगाव) या व्यक्तीला अटक केली.

त्याच्याकडून १३ जिवंत आणि एक मृत घोरपड जप्त करण्यात आली. चव्हाण हा कुत्र्याच्या साह्याने घोरपडींची शिकार करत होता. शिकार केल्यानंतर या घोरपडी तो कोणाला देत होता, हे अद्याप तपासात समोर आले नाही. घोरपडीच्या चमडीपासून औषध तयार केले जाते, असा समज असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर