शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यनमस्कार स्पर्धेला चांगला प्रतिसाद

By admin | Updated: January 21, 2015 23:53 IST

नाटळ विद्यालय : अडीचशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

कनेडी : नाटळ येथील माध्यमिक विद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याअंतर्गत घेण्यात आलेल्या सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धेत २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत यशस्वी स्पर्धक अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानुसार पुढीलप्रमाणे - पाचवी ते सहावी (अ गट) मुली - सुमन ठाकूर, सायली तेली, साक्षी मुरकर, संचिता पावसकर, पूजा पवार. (ब गट) - रोशनी परब, विशाखा सावंत, मयूरी यादव, बंदिनी सावंत, श्रुती सावंत, पौर्णिमा सावंत. (क गट) - समीक्षा ताम्हाणेकर, उर्वी म्हाडेश्वर, प्रियांका पवार, प्रमिला वायंगणकर, आदिती निकम, सानिका सरंगले. मुले - (अ गट) - स्वप्निल सावंत, नीळकंठ खोचरे, ओमकार महाडिक, लक्ष्मण चव्हाण, प्रथमेश सावंत. (ब गट) - साईराज सरंगले, रोशन कदम, विकास खरात, जयेश केरे, सूरज मेस्त्री. (क गट) - शैलेश गावडे, सिद्धेश पारकर, सुहाग नाटळकर, अक्षय गावडे, अभिषेक गोसावी.यावेळी अरुण वळंजू यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद यांना समर्थ भारत अपेक्षित होता. यासाठी समाजातील बलवान युवा वर्ग तयार केला पाहिजे. तो खेळातूनच तयार होईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर) स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्या...शासनाने क्रीडा संचालनालयाच्यावतीने माध्यमिक शाळांमध्ये स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली आहेत. प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थी - विद्यार्थिनींनी अवश्य घ्यावा व भावी आयुष्यात स्वयंसिद्ध होऊन वावरावे, असे आवाहन नाटळ विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय मुंडले यांनी केले. एकनाथ धनवटे व सुप्रिया गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण झाले.