शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : साताऱ्यात डबलसीट दुचाकीस्वारांना पोलिसांकडून ई-चलनाचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 18:00 IST

एरवी दुचाकीस्वार समोरून आल्यानंतर पोलीस त्याला हात दाखवून कागदपत्रे तपासत होते. मात्र, शुक्रवारी सातारकरांना यालट अनुभव आला. डबलसीट दुचाकीस्वार निदर्शनास येताच गुडघ्यावर खाली बसून पोलीस गाडीचा फोटो घेत होते.

ठळक मुद्देसाताऱ्यात डबलसीट दुचाकीस्वारांना पोलिसांकडून ई-चलनाचा डोसपाच लाख दंड वसूल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क

सातारा : एरवी दुचाकीस्वार समोरून आल्यानंतर पोलीस त्याला हात दाखवून कागदपत्रे तपासत होते. मात्र, शुक्रवारी सातारकरांना यालट अनुभव आला. डबलसीट दुचाकीस्वार निदर्शनास येताच गुडघ्यावर खाली बसून पोलीस गाडीचा फोटो घेत होते.

संबंधित दुचाकीस्वाराला काहीही न बोलता त्याला सोडून दिले जात होते. मात्र, काही वेळातच संबंधित दुचाकीस्वाराला ई-चलनाचा दंड आकारल्याचा एसएमएस आल्यानंतर दुचाकीस्वाराला डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येत होती. दिवसभरात १ हजार ५४४ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून, यातून ५ लाख ३८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहाता पोलिसांनी दुचाकीस्वारांना डबलसीट न बसण्याचे अनेकदा आवाहन केले होते. मात्र, तरीही अनेक दुचाकीस्वार या सूचनांकडे दुर्लक्ष करून डबलसीट बसत होते. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजता पोवई नाक्यावर अचानक कारवाईला सुरुवात केली.

डबलसीट येणाºया दुचाकीस्वारांचा मोबाईलवर पोलीस फोटो घेऊ लागले. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना नेमका काय प्रकार आहे, हे समजून येत नव्हते. प्रत्येक पोलिसाच्या हातात मोबाईल होता. डबलसीट दुचाकीस्वार निदर्शनास येताच त्याला थांबवून त्याचा फोटो काढत होते. काहीजण न थांबताच जात होते.

अशा दुचाकीस्वारांचाही पोलिसांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढला. रात्री उशिरापर्यंत १ हजार ५४४ दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली. हा ई-चलनाचा दंड कोणाला दोनशे तर कोणाला पाचशे अशा स्वरूपात आकारण्यात आला आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbikeबाईकPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर