शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:37 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा कहर सुरु केला असून, सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी कोरोनाचे ३०३ रुग्ण आढळल्याने सातारकर ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा कहर सुरु केला असून, सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी कोरोनाचे ३०३ रुग्ण आढळल्याने सातारकर आणि जिल्हा प्रशासन अक्षरश: हादरून गेले आहे.

जिल्ह्यात बुधवारी चोवीस तासांमध्ये ३०८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांची संख्या तीनशे पार गेल्याने प्रशासन आणखीनच चिंतेत पडले आहे. एकीकडे कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे तर दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्याही वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची ही लाट नेमकी कशी आटोक्यात आणायची, असा प्रश्न आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाला पडला आहे. यावर एकच उपाय आरोग्य विभागाकडून सुचवला जात असून, लसीचा वेग आणखी वाढवून दिवसाला पंचवीस ते तीस हजार जणांना लस देण्याची सुविधा तयार करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले आहे तरच ही लाट आटोक्यात येईल. लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यासाठी शासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. गतवर्षी सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे यंदा ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही लस उपलब्ध केली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६१ हजार ६३५वर पोहोचली आहे. हा आकडा आता कुठपर्यंत पोहोचतोय, याची धास्ती प्रशासनाला लागली आहे.