शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फलटण शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST

फलटण : येथील शंकर मार्केट आणि उमाजी नाईक चौक येथे असणार्‍या मुतारीची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. याबाबतचे ...

फलटण : येथील शंकर मार्केट आणि उमाजी नाईक चौक येथे असणार्‍या मुतारीची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर फलटण नगरपालिकेच्या वतीने शंकर मार्केट, उमाजी नाईक येथील मुतारी नव्याने बांधण्यात येत असून, येथे पुरुषांबरोबर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय करण्यात आलेली आहे.

फलटणच्या लोकनियुक्त नगराध्यक्षापदी महिला विराजमान झाल्यावर पहिल्या बैठकीमध्ये फलटण शहरातील विविध चौकात महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता जवळपास चार वर्षांनंतर का होईना फलटण शहरातील काही चौकात तरी पुरुषांसोबत महिलांसाठीसुद्धा स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहे. निदान कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आत तरी लोकनियुक्त महिला नगराध्यक्षांना महिलांच्या महत्त्वाचा प्रश्‍न सोडविण्यात यश आले असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.

दरम्यान, सध्या फलटण शहरामधील महत्त्वाच्या ठिकाणावरील स्वच्छतागृहे नगरपालिकेने जमीनदोस्त केल्याने नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे, शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या शुक्रवार पेठ, गजानन चौक, महानुभव मठ येथील स्वच्छतागृहे पाडण्यात आल्या आहेत. तिथे तसेच क्रांतिसिंह नाना पाटील चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका, जिंती नाका येथे नवीन स्वच्छतागृहे तातडीने बांधणे गरजेचे आहे.