शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘बफर झोन’ रद्द करा; अन्यथा आंदोलन

By admin | Updated: October 30, 2015 23:22 IST

आठ गावांची मागणी : वनकार्यालय ढेबेवाडीतच असावे

सणबूर : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील प्रादेशिक वनविभागाचे कार्यालय पाटणला हलविण्यात आले आहे. ते परत ढेबेवाडीत स्थलांतरीत करावे. बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामस्थांना त्यातून वगळावे अन्यथा मोठे जनआंदोलन करू, असा इशारा ढेबेवाडी विभागातील आठ गावांतील शेतकऱ्यांनी दिला आहे. ढेबेवाडी विभागातील आठ गावे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे शासनाने अन्याय केला असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. बफरझोनमधून आम्हाला वगळावे अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. तसेच ढेबेवाडी येथील प्रादेशिक वनविभागाचे क्षेत्रही वन्यजीव विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. कार्यालय पाटणला असल्याने ढेबेवाडी विभागातील ग्रामस्थांना पाटणला हेलपाटे मारावे लागत आहेत.ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचा शासनाने विचार करावा व पाटण-कऱ्हाडचा काही भाग ढेबेवाडीला जोडून घ्यावा. ढेबेवाडीचे कार्यालय पुन्हा ढेबेवाडीतच सुरू करावे अशी मागणी ढेबेवाडीतील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या या गावातील ग्रामस्थांपर्यंत शाश्वत विकास कधी पोहोचणार या आशेने हे ग्रामस्थ प्रत्येक दिवस जगत आहेत. अशातच शासनाने बफरझोनमध्ये समाविष्ट केल्याने या गावांच्या विकासाला हा झोन आड येत असल्याचे ग्रामस्थांतून सांगितले जात आहे. (वार्ताहर) शासनाने आम्हाला विचारात न घेता अमच्यावर बफर झोन लादत आहे. त्यामुळे आमचे नुकसान होत आहे. बफरझोन मधून शासनाने वगळावे अन्यथा मोठे जनआंदोलन आम्ही ग्रामस्थ करू. -रवींद्र रेठरेकर, ग्रामस्थ, जिंतीढेबेवाडी विभागातील वनकार्यालय वनसंपत्तीच्या रक्षणासाठी व जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ढेबेवाडीचे कार्यालय पुन्हा ढेबेवाडीत सुरू करावे व पाटण, कऱ्हाड रेंजचा काही भाग ढेबेवाडीला जोडून घ्यावा. -अभिजित पाटील, सरचिटणीस, जिल्हा युवक काँग्रेस