शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांच्या हल्यानंतर जीव वाचविताना डोंगरावरील कड्यावरून घसरला पाय अन्१३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 18:38 IST

Death Case : सोमेश्वर विलास कदम (वय १३, रा. तारळे, ता. पाटण) असे कड्यावरून पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

सातारा: मधमाशांनी हल्ला केल्यानंतर जीव वाचविताना पळतअसताना तीनशे फूट खोल कड्यावरून  कोसळून बारा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास शेरेवाडी, ता. सातारा येथील शिरोबाच्या डोंगरावर घडली.

सोमेश्वर विलास कदम (वय १३, रा. तारळे, ता. पाटण) असे कड्यावरून पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शेरेवाडी, ता. सातारा येथे असलेल्या आपल्या मामाकडे सोमेश्वर काही दिवसांपूर्वी आला होता. रविवारी सकाळी मामासोबत तोशिरोबाच्या डोंगरावर गेला होता. त्यावेळी मधमाशांचं पोळ अचानक उठले. या माशांनी मामा व सोमेश्वरवर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्याच्या आकांताने मामा आणि भाचा इतरत्र पळू लागले. यावेळी डोंगराच्या कड्यावरून सोमेश्वरचा पाय घसरल्याने तो तब्बल तीनशे फूट कड्यावरून खाली कोसळला. हा प्रकार गावातील काही लोकांना समजल्यानंतर त्यांनी डोंगराकडे धाव घेतली. मात्र, कडा खोल असल्यामुळे त्यांना खाली उतरता आले नाही. त्यानंतर  शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सचे चंद्रसेन पवार, देवेंद्र गुरव, आदित्य पवार, सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह शेरेवाडीचे ग्रामस`थ घटनास`थळी दाखल झाले. यासर्वांनी दरीत उतरून सोमेश्वरचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, मधमाशांच्या हल्लामध्ये सोमेश्वरचा मामाहीगंभीर जखमी झाला असून, त्यालाही सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूSatara areaसातारा परिसर