शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यात ९४ जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST

फलटण : फलटण तालुक्यात गुरुवारी ९४ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून, यामध्ये शहरातील ४७ व्यक्ती, तर ग्रामीण भागातील ...

फलटण : फलटण तालुक्यात गुरुवारी ९४ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून, यामध्ये शहरातील ४७ व्यक्ती, तर ग्रामीण भागातील ४७ रुग्ण मिळून आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी ९४ रुग्ण आढळून आल्याने फलटण तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला आहे.

फलटण शहरात फलटण ५, शुक्रवार पेठ ३, रविवार पेठ २, लक्ष्मीनगर १०, बुधवार पेठ १, विद्यानगर १, बुरुड गल्ली १, संजीवराजेनगर १, उमाजी नाईक चौक १, खाटीक गल्ली १, भडकमकरनगर १, गोळीबार मैदान १, जिंती रोड १, सगुणामातानगर ६, कसबा पेठ ४, मलटण ४, दत्तनगर १, गिरवी नाका २ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून, ग्रामीण भागात शिंदेवाडी २, जाधववाडी १, कोळकी ८, आदर्की १, पिराचीवाडी १, कुरवली २, वाठार निंबाळकर २, धुमाळवाडी १, मुरूम २, साखरवाडी १, खुंटे २, वाखरी १, नवा मळा ठाकुरकी २, मिरेवाडी १, सोनवडी १, विडणी १, गुणवरे १, घाडगेवाडी १, पिंपळवाडी ३, वडले १, फडतरवाडी १, आंदरुड १, गोखळी २, काळज १, चौधरवाडी २, भाडळी खुर्द १, गिरवी २, निरगुडी १, सुरवडी १ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे.

(चौकट)

१५ हजारांची दंडात्मक कारवाई

फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रमुख चौकातून तसेच बाजारपेठेत मास्क न घालता फिरत असलेल्या ५२ नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १० हजार ४०० रुपये दंड व सोशल डिस्टन्सिंगचा वापर न करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मास्क न वापरणाऱ्या व सोशल डिस्टन्सिंगचा वापर न करणाऱ्यांवर एकूण १५ हजार ४०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.