शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांनी कोट्यवधीचा महसूल बुडवला

By admin | Updated: September 22, 2015 23:25 IST

विक्रम सावंत : जत तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे करणार

जत : प्रशासनाच्या आशीर्वादाने जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत. एका वर्षापूर्वी बंद असणारा मटका, गावठी दारू, गांजा, चंदन, वाळू तस्करी हे व्यवसाय आता खुलेआम सुरू झाले आहेत. बेकायदेशीर व्यवसायांना लोकप्रतिनिधी पाठीशी घालत आहेत. अवैध लाभ मिळविण्याची नवी पद्धत आता तालुक्यात सुरू झाली आहे. हे सर्व अनधिकृत व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी केली आहे.जत व उमदी पोलीस आणि महसूल अधिकारी बेकायदेशीर व्यवसायाला अभय देत आहेत. त्यातून कर्मचारी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळत आहे. मटका व्यवसायामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण वाममार्गाला लागत आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यापैकी काहीजणांनी आत्महत्या केली आहे. परंतु पोलीस खाते अडचणीत येईल म्हणून त्याची नोंद पोलिसात केली जात नाही.तालुक्यात दरीबडची व पाच्छापूर येथील गांजा उत्पादक शेतकरी आणि रावळगुंडवाडी येथील चंदन तस्कर येथे छापा घालून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वेगळे आहेत. या प्रकरणात कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार आणि पोलीस खाते सहभागी आहे. याचे पुरावे आहेत. यासंदर्भात या सर्वांचे पितळ आम्ही लवकरच उघडे पाडणार आहोत, असा इशारा सावंत यांनी दिला. (वार्ताहर)