शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Research : ‘या’ कारणामुळे भारतीय तरुणांना लग्न करण्याची असते जास्त घाई !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 13:33 IST

ते लग्नासाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही आणि लवकरात लवकर लग्न करु इच्छिता, काय कारण आहे जाणून घ्या...!

-रवीन्द्र मोरे लग्नाबाबत भारतीय तरुणांचे मत बदलत असून लग्नामुळे त्यांच्या आयुष्यात भावनात्मक आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होईल असे त्यांना वाटते.  एका मॅचमेकिंग सर्विसने लग्नाबाबत तरुणांच्या विचारावर सर्वे केला असून त्यात सध्याची तरुणाई लग्नाबाबत काय विचार करते, हे जाणून घेण्यात आले.  सर्वेमध्ये सहभागी सुमारे २०.५ टक्के पुरुष आणि २३.१ महिलांचे म्हणणे होते की, ते लग्नासाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही आणि लवकरात लवकर लग्न करु इच्छिता. त्यातच १२.२ टक्के पुरुष आणि १०.३ टक्के महिलांचे म्हणणे होते की, लग्न त्यांच्यासाठी नाही. तसेच १८. २ टक्के पुरुष आणि १३.२ टक्के महिलांचे म्हणणे होते की, ते अजून लग्नाबाबत विचार करण्यासाठी मॅच्युअर नाहीत.    लग्नासाठी नाही म्हणणाऱ्या लोकांना त्याचे कारण विचारले असता त्यातील बरेच लोकांनी सांगितले की, ते अजून जबाबदारी घेऊ इच्छित नाही. काहींनी असेही सांगितले की, त्यांना लग्नासारख्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास नाही. त्यातच काही लोकांनी कमिटमेंटचेही कारण सांगितले.  या व्यतिरिक्त लग्न करु इच्छिणाऱ्या लोकांना याचा सर्वात मोठा फायदा विचारण्यात आले तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी लग्नामुळे भावनात्मक स्थिरता येते हे कारण सांगितले. काही लोकांनी आर्थिक स्थिरतादेखील कारण सांगितले.  या आॅनलाइन पोलसाठी सुमारे १४ हजार ७०० प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यानुसार सध्याची तरुणाई लग्नाबाबत रिअ‍ॅलिस्टिक आहे, असे आढळून येते. तसे यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी आपल्या पार्टनरचे आपणास भावनात्मक आणि आर्थिक सहकार्य करणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते.   Also Read : ​Health : लग्न करण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?