शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

चौदरीकरणाच्या कामामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 17:53 IST

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील खेड शहरातील भरणेनाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाचे सुरू असलेले काम आणि जगबुडी ...

ठळक मुद्देचौदरीकरणाच्या कामामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीखेडमधील भरणे येथे उड्डाण पुलाचे काम, जगबुडी पुलावर लांबच लांब रांगा

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील खेड शहरातील भरणेनाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाचे सुरू असलेले काम आणि जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सलग सुट्टी असल्याने अनेकजण कोकणात दाखल होत असून, रविवारी या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.खेड तालुक्याच्या हद्दीत कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज इंफ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीकडून सुरु आहे. ४४ किलोमीटरच्या टप्प्यात जवळपास ८० टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, भरणे नाका येथील कामाला सुरुवातीपासून ग्रहण लागले आहे. गतवर्षी भरणे नाका येथे भुयारी मार्गासाठी खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी हा खड्डा भरून टाकण्यात आला आणि तेथे उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आले.गेले काही महिने या ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे भरणे नाका परिसरात पुन्हा वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. तसेच जगबुडी पुलाला जोडणारा जोडरस्ता खड्ड्यात गेल्याने जगबुडी पुलावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे.वाहनांची वर्दळ

तीन दिवस सलग सुट्टी आल्याने अनेकजण कोकणात येत आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. रविवारी या मार्गावर वाहनांची संख्या अधिक होती. वाहनांची कोंडी झाल्याने प्रवाशांना तासनतास एकाच ठिकाणी उभे राहावे लागले होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी