शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पोलिसांनी घडवून आणली तेलंगणातील वृद्धाची कुटुंबियांशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 17:53 IST

Police Ratnagiri-मनोरुग्ण असलेल्या व तेलंगणातून गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे बेवारसरीत्या फिरत असलेल्या एका वृद्धाची त्याच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणण्याचे काम रत्नागिरीतील पोलिसांनी केली आहे. हरवलेल्या वृद्धाला अनेक महिन्यांनी पाहिल्यानंतर कुटुंबियांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले होते.

ठळक मुद्देरत्नागिरी पोलिसांनी घडवून आणली तेलंगणातील वृद्धाची कुटुंबियांशी भेटअनेक महिन्यांनी पाहिल्यानंतर कुटुंबियांच्याही चेहऱ्यावर उमटले हसू

रत्नागिरी : मनोरुग्ण असलेल्या व तेलंगणातून गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे बेवारसरीत्या फिरत असलेल्या एका वृद्धाची त्याच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणण्याचे काम रत्नागिरीतीलपोलिसांनी केली आहे. हरवलेल्या वृद्धाला अनेक महिन्यांनी पाहिल्यानंतर कुटुंबियांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले होते.गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजापीपीएल कंपनीजवळील बसस्टॉपच्या शेडमध्ये राहणाऱ्या वैकन्ना वीरय्या वरीकोपल्ला (वय ५८, रा. ग्राम आक्रोम जि. नालगोंडा रा. तेलंगणा) असे त्या वृध्दाचे नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते विमनस्य अवस्थेत कंपनीजवळील शेडमध्ये राहत असल्याचे तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते.

वैकन्नाला फक्त तेलगू भाषा येत असून, कंपनीत तेलगू भाषा येणाऱ्या स्टाफने त्याची चौकशी करुन याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्या वृध्दाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी तेलंगणा राज्यातील पोलिसांशी संपर्क साधला.दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी येथील राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधून वैकन्ना यांना गुहागरहून रत्नागिरीत आणण्यास सांगितले. वैकन्ना यांना मनोरुग्ण असल्याचे लक्षात येताच त्यांना प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. याच कालावधीत मोबाईलवर नातेवाईकांशी संपर्क करुन प्रौढाची ओळख पटल्यावर त्यांचे नातेवाईक रत्नागिरीमध्ये आले व ते त्यांना हैदराबादला घेऊन गेले.वैकन्ना यांच्या मुलींना मराठी किंवा हिंदी भाषा येत नव्हती. त्यांना फक्त तेलगू भाषा येत होती. परंतू त्यांच्या चेहऱ्यावरुन रत्नागिरी पोलिसांबाबत असलेले कृतज्ञतेचे भाव ओळखून येत होते. वैकना यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार शांताराम झोरे व नितीन डोमणे यांनी सहभाग घेतला होता. तसेच राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी 

टॅग्स :PoliceपोलिसFamilyपरिवारRatnagiriरत्नागिरी