शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईकांना बारसूत जाण्यासाठी पोलिसांनी रोखले

By मनोज मुळ्ये | Published: April 26, 2023 12:20 PM

भू सर्वेक्षण परिसरात जाण्यास मनाई प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी : बारसूमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव यांच्यासह ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाड्या बारसूपासून ५ किलोमीटर अंतरावरच पोलिसांनी अडवल्या. बराचवेळ झालेल्या चर्चेनंतर पोलिसांनी खासदार राऊत आणि आमदार नाईक या दोघांच्याच गाड्या सोडण्यात आल्या.बुधवारी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी बारसूकडे जाणार असल्याची तयारी करत होते. त्यामुळे रत्नागिरी शहर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना भू सर्वेक्षण परिसरात जाण्यास मनाई करणारा प्रतिबंधात्मक आदेश बजावला. मात्र तरीही हे पदाधिकारी तसेच खासदार विनायक राऊत आणि मालवणचे आमदार वैभव नाईक बारसूकडे रवाना झाले.बारसूपासून ५ किलोमीटर अंतरावर धारतळे येथेच पोलिसांनी त्यांच्या गाड्या अडवल्या. लोकप्रतिनिधी म्हणून तेथे जाण्याचा आग्रह या पदाधिकाऱ्यांनी धरला. त्यामुळे खासदार राऊत आणि आमदार नाईक या दोघांच्याच गाड्या पुढे सोडण्यात आल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पShiv SenaशिवसेनाagitationआंदोलनPoliceपोलिस