Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:34 IST

अभिनेत्रीचे एका विद्यार्थ्यासोबतचे चॅटचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. या चॅटमध्ये ज्योती सक्सेनाने न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार रुपयाची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे.

अभिनेत्री ज्योती सक्सेनाच्या इन्स्टाग्राम चॅटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचे एका विद्यार्थ्यासोबतच्या कथिच चॅटचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. या चॅटमध्ये ज्योती सक्सेनाने न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार रुपयाची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. समोरच्या व्यक्तीने विद्यार्थी असल्याचं सांगितल्यानंतर ज्योती सक्सेनाने रक्कम कमी करून ८ हजार रुपयांची मागणी केल्याचं म्हटलं जात आहे. ज्योती सक्सेनाच्या चॅटचे हे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर ज्योती सक्सेनाने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं आहे. तिने फेसबुकवरुन पोस्ट शेअर करत इन्स्टाग्राम अकाऊंट दोन महिन्यांपासून हॅक झाल्याचं म्हटलं आहे. याचा वापर करून खोटी माहिती पसरवून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही ज्योतीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून योग्य ती अॅक्शन घेण्यात येणार असून कारवाई केली जाईल, असा इशाराही ज्योती सक्सेनाने पोस्टमधून दिला आहे. 

कोण आहे ज्योती सक्सेना? 

ज्योती सक्सेनाने अनेक म्युझिक व्हिडीओ आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या लच्छी या शॉर्ट फिल्ममुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. सोशल मीडियावरही ज्योती सक्सेना प्रचंड सक्रिय असायची. या प्रकरणानंतर खबरदारी म्हणून इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actress's Nude Video Call Demand Sparks Controversy; Chats with Student Leaked.

Web Summary : Actress Jyoti Saxena's alleged Instagram chats demanding money for nude video calls went viral. She claims her account was hacked and has filed a complaint, denying the allegations and deactivating her account.
टॅग्स :टिव्ही कलाकार