गेला काही काळ होत असलेली मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने चिपळूणमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याला मान्यता दिली आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. गुहागर आणि चिपळूण या दोन तालुक्यांसाठी हे सत्र न्यायालय कार्यरत असेल. ...
बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना पुलाला बांधून ठेवल्याप्रकरणी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह दोन जणांना खेड पोलिसांनी आज मंगळवारी सायंकाळी अटक केली. ...
विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना जिल्ह्यात शिवसेना व भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. युती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या गुहागर, रत्नागिरी व देवगड या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आपला हक्क सांगणार असल्याची चर्चा ...
तिवरे (ता. चिपळूण) भेंदेवाडीत फुटलेल्या धरणात बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अथक काम करीत आहे. मुसळधार पाऊस आणि पुराचे पाणी यात अगदी गळ्यापर्यंतच्या पाण्यात, तर कधी झाडाझुडुपात ही शोधमोहीम सुरू आहे. यामुळे अनेकजण ...
जिथे गळतीमुळे धरणांना धोका उद्भवू शकतो, अशा धरणांमधील पाणी कालव्यांमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धरणांची तत्काळ पाहणी करून हा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी लोकांना कल्पना देऊनच या हालचाली केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण य ...
भास्कर जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार बाधित कुटुंबाना राज्यशासन व केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे बाधित कुटुंबांना दिली. ...
गेल्या पाच-दहा वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी एखादे वाहन असलेल्या घरात आता चार-पाच दुचाकी, एक-दोन चारचाकी झाल्या आहेत. सारे रस्ते, महामार्ग कमी पडावेत एवढी अवस्था आहे. त्याउलट रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. एवढी वाहने पेलण्याची क्षम ...
कवटीला असलेल्या भोकामुळे मेंदूचा काही भाग बाहेर आलेला आणि त्याला पाण्याचे आवरण. बाळ फक्त एक दिवसाचं. डोक्याच्या आकारापेक्षा मोठा गोळा डोक्याच्या मागच्या बाजूने तयार झालेला. मुलाला जगवायचं तर तो गोळा काढणे गरजेचे. एक दिवसाचं मूल असल्याने त्यात खूप गुं ...