शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेसाठी त्यांनी दिला मदतीचा हात

By admin | Updated: August 13, 2015 22:54 IST

कुणबी कर्मचारी सेवा संघ : भाजी विक्रेत्या महिलेला मदतीचा हात देण्याचे आवाहन

रत्नागिरी : भाजीची विक्री करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या भाजीविक्रेत्या महिलेला कुणबी कर्र्मचारी सेवा संघाने आर्थिक हात दिल्याने तिच्या पायावरील शस्त्रक्रियेतील आर्थिक अडसर दूर झाला आहे. समाजातील निराधार व्यक्तींना आधार देण्याचे कार्य गेल्या सात - आठ वर्षांपासून कुणबी कर्मचारी सेवा संघ करत आहे. शहरातील जुने भाजी मार्केट येथील साधना जनार्दन चोरगे या भाजी विक्री करून त्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. मात्र, त्यांच्या पायाचे दुखणे वाढल्याने त्यांना येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, त्यासाठी ‘बी पॉझिटीव्ह’ गटाचे रक्तही त्यांना मिळणे आवश्यक आहे. परंतु, घर चालविणारी कुटुंबप्रमुखच जाग्यावर बसल्याने आर्थिक भार कोण उचलणार, ही चिंता त्यांच्या घरच्यांना सतावत होती. अखेर ही गोष्ट कुणबी कर्मचारी सेवा संघाचे हितचिंतक सूर्यकांत (बावा) चौगुले यांनी संघाचे उपाध्यक्ष अनंत नैकर यांच्या कानावर घालताच प्रसंगाचे गांभीर्य ओळखून नैकर यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन चोरगे यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा रूग्णालयात जाऊन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चोरगे यांची आस्थेने विचारपूस करून, त्यांच्या कुटुंबियांकडे ही मदत सुपूर्द केली. यावेळी कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश कळंबटे, उपाध्यक्ष अनंत नैकर, कोषाध्यक्ष मोहन बागवे, बावा चौगुले, दत्ता नागले, रमेश पालकर, अरूण कळंबटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. रश्मी आठल्ये उपस्थित होत्या. समाजातील निराधार व्यक्तींना आधार देण्याचे कार्य कुणबी कर्मचारी सेवा संघ गेली चार वर्षे करीत असून या कार्यबद्दल धन्यवाद देण्यात आले. (प्रतिनिधी)