शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीविरोधात ‘चले जाव संघर्ष यात्रा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:53 IST

स्थानिकांचा विरोध असतानाही केंद्र्र व राज्य शासनाकडून नाणार रिफायनरी प्रकल्प लादण्यात असल्याच्या निषेधार्थ डोंगर तिठा ते चौकेदरम्यान रविवारी सकाळी चलेजाव संघर्ष यात्रा काढण्यात आली.

राजापूर (जि. रत्नागिरी) -  स्थानिकांचा विरोध असतानाही केंद्र्र व राज्य शासनाकडून नाणार रिफायनरी प्रकल्प लादण्यात असल्याच्या निषेधार्थ डोंगर तिठा ते चौकेदरम्यान रविवारी सकाळी चलेजाव संघर्ष यात्रा काढण्यात आली. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील चार किलोमीटरच्या या यात्रेला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नाणार परिसरातील १४ गावांतील जनतेचा १०० टक्के विरोध असतानादेखील केंद्र्र व राज्य सरकारने प्रकल्प लादला असून शिवसेनेने त्याविरोधात आवाज उठवला
आहे.
रविवारी संघर्ष यात्रेत खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र्र महाडिक, आमदार उदय सामंत, संघर्ष समितीचे सचिव भाई सामंत यांसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चौके येथे संघर्ष यात्रेचे सभेत रुपांतर झाले. या वेळी विनायक राऊत यांनी, हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. पुढील काळात प्रकल्पग्रस्त गाव ते रत्नागिरी अशी संघर्षयात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्यावतीने देण्यात आली.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पnewsबातम्या