लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्य केंद्रात डॉक्टरांची वानवा, महामार्गावरील अपघातानंतर शवविच्छेदनास विलंब - Marathi News | Delay in postmortem after medical accident at the Health Center | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरोग्य केंद्रात डॉक्टरांची वानवा, महामार्गावरील अपघातानंतर शवविच्छेदनास विलंब

नागोठणे : शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे, तर काहींना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. ...

कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूरने मारली बाजी, अलिबागमध्ये राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा - Marathi News | Kolhapur kills boys in Kabaddi competition; State championship selection test competition in Alibaug | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूरने मारली बाजी, अलिबागमध्ये राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा

अलिबाग : किशोरवयीन कबड्डी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्ह्याने, तर मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर संघाने अजिंक्यपद पटकावले. ...

मुंबई-पुणे महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांत १ ठार तर ३७ प्रवासी जखमी - Marathi News | One killed and 37 injured in two separate accidents on Mumbai-Pune highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-पुणे महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांत १ ठार तर ३७ प्रवासी जखमी

खोपोली : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या दोन भीषण अपघातांत एक जण ठार तर ३७ जण जखमी झाले. ...

ब्लॅक स्पॉट शोधून प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश - Marathi News | Be aware of the safety of the passengers by searching the Black Spot, Collector Dr. Vijay Suryavanshi instructions | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ब्लॅक स्पॉट शोधून प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण भागात जाणारे रस्ते यावर होणारे अपघात टाळण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून काढून, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी दिले आहेत. ...

पोशीर नदीपूल वाहतुकीस धोकादायक, लोखंडी सळ्या बाहेर आल्याने अपघाताची शक्यता - Marathi News | Dangerous, iron bars to reach the posh river bridge, the possibility of an accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोशीर नदीपूल वाहतुकीस धोकादायक, लोखंडी सळ्या बाहेर आल्याने अपघाताची शक्यता

नेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील पोशीर नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

हजारो शेतकरी नुकसानग्रस्त, गतवर्षीची भरपाई अद्याप नाही - Marathi News | Thousands of farmers are damaged, the last year's compensation is not yet | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हजारो शेतकरी नुकसानग्रस्त, गतवर्षीची भरपाई अद्याप नाही

अलिबाग : यंदा दिवाळीपर्यंत लांबलेला पाऊस आणि उधाणाच्या भरतीचे खारे पाणी तयार भात शेतीत घुसल्याने कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील ५ हजार शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं केली त्याची हत्या, अलिबागमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | The husband killed his husband's jaala and killed him | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं केली त्याची हत्या, अलिबागमधील धक्कादायक प्रकार

पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलिबागमधील थळ तालुक्यातील ही घटना आहे. ...

एकदरा खाडीतील गाळ काढण्यास सुरुवात, स्लोपिंग यार्डमुळे होड्या शाकारण्यास मदत - Marathi News | The start of the mud of Ekadra Creek, the help of hawks due to sloping yard | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एकदरा खाडीतील गाळ काढण्यास सुरुवात, स्लोपिंग यार्डमुळे होड्या शाकारण्यास मदत

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील एकदरा खाडीतील गाळ काढण्याच्या कामास सुरु वात करण्यात आली आहे. ...

सोनालीच्या कुटुंबीयांची प्रकल्प अधिका-यांनी घेतली भेट - Marathi News | Sonal's family members took a meeting with the project officials | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सोनालीच्या कुटुंबीयांची प्रकल्प अधिका-यांनी घेतली भेट

कर्जत : कर्जत तालुक्यातील मोरेवाडी या आदिवासीवाडीतील १८ महिन्यांच्या सोनालीचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच येथे घडली. ...