सिकंदर अनवारेपोलादपूर : अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. पनवेल ते इंदापूर पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असले, तरी अपूर्णावस्थेत आहे. इंदापूर ते रत्नागिरी हा दुसरा टप्पा असून, या दुस-या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम कधी स ...
तालुक्यातील ढवळी, सावित्री, कामथी व कापडे विभागांतील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणा-या पितळवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्रात कर्मचारी व वैद्यकीय अधिका-यांची अनेक पदे रिक्त आहेत. ...
अलिबाग : खारघरमधील कोपरागाव येथील जॉन अब्राहन याने चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवून येथील जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. डी. सावंत यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा शुक्रवारी सुनावली. ...
अलिबाग : राज्य सरकारच्या ‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागा’ने नवी कार्यपद्धती स्वीकारून कामाला सुरु वात केल्यावर संपूर्ण राज्यात कोकण विभागात विशेष आघाडी घेऊन अव्वल दर्जा प्राप्त केला आहे. ...
अलिबाग : तालुक्यातील आवास येथील व्यसनमुक्ती केंद्रातून ४३ जणांनी पलायन केले. केंद्र चालकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...