येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव शाखेमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न चोरट्यांनी के ला, मात्र प्रत्यक्षात हाती काहीच लागले नाही.मात्र चोरट्यांनी या बँकेचा संगणक संच घेऊन पलायन केले. ...
भिवंडी येथून गुरे भरलेले दोन टेम्पो कर्जत तालुक्यातील दामत येथील कत्तलखान्यात जात असताना कर्जत पोलिसांनी हे टेम्पो पकडले. या दोन टेम्पोत असलेल्या ३० गुरांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ...
सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये सातत्याने होणा-या संघर्षाला आता पूर्णविराम मिळणार आहे. रु ग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यास १०४ या टोल फ्रीक्र मांकावर फोन करायचा आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून कुपोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्जतमधील सरकारी रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञ नसल्याने तेथील ३० बालकांना अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणले जाणार आहे. ...
तब्बल १८ महिन्यांनंतर माथेरानची मिनी ट्रेन सोमवारी सुरू झाली. अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणा-या या मिनी ट्रेनच्या उद्घाटनासाठी रेल्वे प्रशासनाने खासदार श्रीरंग बारणे यांना आमंत्रित केले होते. ...
इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या माथेरान परिसरातील अमानवीय हातरिक्षांना आता लवकरच आळा बसणार आहे. माथेरान ई-रिक्षा परवानगी प्रकरणी सनियंत्रण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला ...
येथील आरोग्य सुविधेविषयी राज्य सरकार जागरूक असून यापुढे दर १५ दिवसांनी माथेरानच्या जनतेसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
अलिबाग-वडखळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आता एक-एक महत्त्वपूर्ण खुलासे पुढे येत आहेत. हा प्रकल्प करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयासोबत स्थानिक आमदारांनी पुढाकार घेतल्याचा केलेला दावा खोटा ठरला आहे ...