रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे व्हावीत यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात १२२ किमी लांबीचे रस्ते तयार करण्यात येणार असून त्यासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. ...
सात वर्षे पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम रखडल्यानंतर राष्टÑीय महामार्ग विभागाचे इंदापूर ते पोलादपूर अशी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रारंभ केला आहे. ...
अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांच्या कचाट्यात सापडलेल्या रोप-वे या माथेरानसाठी पर्यायी वाहतुकीचे सोयीस्कर साधनासाठी शासनाने हिरवा कंदील दिल्यामुळे बुधवारी येथील माधवजी उद्यानात रोपवेचा थांबा असलेल्या ठिकाणी (सॉईल टेस्टिंग) मातीची तपासणी करण्यात आली. ...
समाजातील निराधार, अपंग, वयोवृद्ध गरिबांना जगण्यासाठी कुणासमोर हात पसरण्याची आवश्यकता भासू नये, तसेच त्यांचे आयुष्य हे स्वावलंबी असावे, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक अर्थसाहाय्य योजना रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात गरजूपर्यंत पोहोचवण्यात चांगले यश ...
मुरु ड तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा टाकू न चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला होता. परंतु नांदगाव ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींना २४ तासांत पकडण्यात मुरु ड पोलिसांना यश आले आहे. ...
सुधागड तालुक्यातील खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर नुकतेच बंधारे बांधण्यात आले. सरपंच उमेश यादव यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी लोकसहभागातून हे बंधारे बांधले आहेत. यामुळे येथील पाणीप्रश्न मार्गी लागून भूगर्भजलात वाढ होणार आहे. ...
आजच्या कार्पोरेट जगतामध्ये मॉल संस्कृतीला ठरावीक वर्गाकडून प्रचंड महत्त्व दिले जाते. या ठिकाणी मिळणाºया वस्तू या अव्वाच्यासव्वा दराने विकल्या जातात. ...
नवी मुंबई येथील निलेश शशिकांत दास याच्या खून प्रकरणी त्याचाच मित्र तौसिफ जहांगीर अली उर्फ अमित याला दोषी ठरवून येथील रायगड जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मु.गो. सेवलीकर यांनी भा.द.वि.कलम ३०२ अन्वये जन्मठेप ...
सामाजिक समस्या स्थानिक स्वराज्य संस्था वा स्थानिक प्रशासनाने दूर केल्याच पाहिजेत असा अट्टाहास आणि आग्रह जनसामान्यांचा असतो, परंतु सामाजिक समस्या निर्मितीस आपणही एक कारण बनतो आहेत, याचा मात्र सोईस्कररीत्या विसर पडतो. ...