तालुक्यातील चिंचवलीकडून कडावकडे आणि पुढे तांबस मार्गे दहिवली-कर्जत या राज्यमार्गावर चांदई गावाच्या परिसरात रस्त्याचा काही भराव पावसामुळे खचला व काही भाग वाहून गेला आहे. ...
संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या सातबारा अद्ययावत कार्यक्रमामुळे तलाठी महाड शहरात एकाच ठिकाणी बसत असल्याने ग्रामीण भागातून तलाठी गायब झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून हे काम सुरू असून अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने ग्रामीण भागातील ...
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव येथील शाखेत तीन विद्यार्थ्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलीस तपासात या बँकेचा शिपाई धनंजय आगरकर याने या विद्यार्थ्यांना हाताशी धरून बँकेत चोरी करण्यासाठी दहा हजार रु पये देऊ केल्याचे निष्पन्न ...
लोकांचे प्रश्न निर्भयपणे मांडता यावेत, यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. लोकहिताची कामे ही सुरळीतपणे व्हावीत यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. ...
अलिबाग - लोकांचे प्रश्न निर्भयपणे मांडता यावेत, यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. लोकहिताची कामे ही सुरळीतपणे व्हावीत यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद आवश्यक आहे. ...
मुंबईतील कच-याचा भस्मासुर समुद्रमार्गे रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी धडकत आहेत. त्यामुळे निर्सगाने नटलेल्या ऐतिहासिक जिल्ह्याचे विद्रूपीकरण होऊन त्याचा विपरीत परिणाम येथील पर्यटन उद्योगावर होत आहे. ...
रोह्याचे माजी नगराध्यक्ष, तसेच रोहा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दिलीप राजे (६७), यांचे गुरुवारी सकाळी पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ...
तालुक्यातील वाढते कुपोषण लक्षात घेता त्यांच्यावर जिल्हा रु ग्णालयातील बाल चिकित्सा केंद्रात उपचार करावेत, असा प्रयत्न ३१ आॅक्टोबर रोजी केला गेला. कर्जत तालुक्यातील कुपोषित २६ आणि अन्य ४ बालकांना अलिबाग येथे चिकित्सा केंद्रात दाखल करण्यासाठी नेले. ...
मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यांतील १२ गावांच्या विकास आराखड्याला राज्य शासनाने गुरूवारी मंजुरी दिली. वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी आणि वसई तालुक्यांतील १२ गावांचा यात समावेश आहे. ...
रायगड जिल्ह्यातील आंबा व भाजीपाला निर्यात युरोप आणि अमेरिकेत करण्याची संधी जिल्ह्यातील शेतकºयांना उपलब्ध करुन देण्यात आली. यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू के ली आहे. ...