लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायगड जिल्ह्यामध्ये मतदारांच्या संख्येत वाढ, २२ लाख १ हजार ३२६ मतदार बजावणार हक्क - Marathi News | Raigad district has the right to increase the number of voters, 22 lakhs 1 thousand 326 voters | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यामध्ये मतदारांच्या संख्येत वाढ, २२ लाख १ हजार ३२६ मतदार बजावणार हक्क

आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण २२ लाख एक हजार ३२६ मतदारांची नोंदणी झाली आहे. हे मतदार येत्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

उसरोलीत थेट सरपंचपदासाठी भाजपा विरु द्ध शेकाप सरळ लढत - Marathi News | In straight fight against the BJP, for the post of Sarpanch in Usool | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उसरोलीत थेट सरपंचपदासाठी भाजपा विरु द्ध शेकाप सरळ लढत

मुरुड तालुक्यात तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. या तीन ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरु झाली आहे. ...

मुरुडमध्ये सफाई कामगारांचे काम बंद , दोन महिन्यापासून मिळाले नाही वेतन - Marathi News |  Cleaning work of workers in Murud, no work since last two months | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुडमध्ये सफाई कामगारांचे काम बंद , दोन महिन्यापासून मिळाले नाही वेतन

मुरुड नगरपरिषद हद्दीतील काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाºयांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने व गाडी चालकांना गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदार आशिष देसाई यांनी वेतन न दिल्याने सर्व सफाई कामगारांनी मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गो ...

महाडमध्ये सरपंचाला ठार मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to kill Sarpanch in Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये सरपंचाला ठार मारण्याचा प्रयत्न

महाड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र युवासेनेचे दक्षिण रायगड अधिकारी विकास गोगावले यांच्यासह सुमारे दीडशे शिवसैनिकांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात ग ...

उमटे धरणावरील जलशुद्धीकरण सुरू, ४१ वर्षांनी ६२ गावांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा संपली - Marathi News | After the water purification of Umtha dam starts, 41 villages wait for the pure water of 62 villages | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उमटे धरणावरील जलशुद्धीकरण सुरू, ४१ वर्षांनी ६२ गावांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा संपली

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणावर अखेर जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ४१ वर्षांनी ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे. ...

कर्जत तालुक्यात बहरली तुळशीची शेती, तरु णवर्गाची औषधी शेतीकडे वाटचाल - Marathi News | In the Karjat tehsil, the cultivation of Tulsi cultivation of Tulsi and the youth category will go towards the farm | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत तालुक्यात बहरली तुळशीची शेती, तरु णवर्गाची औषधी शेतीकडे वाटचाल

कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी शेती केली जात आहे. दहीवली, कोदिवले, मोहाची वाडी, बेडीसगाव अशा अनेक भागात तुळशीची शेती फुलली आहे. ...

शिवाजीराव देशमुख म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्त्व , माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे प्रतिपादन - Marathi News | Shivajirao Deshmukh is a man with a huge will, the manifestation of former Chief Minister Chavan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवाजीराव देशमुख म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्त्व , माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे प्रतिपादन

काम करण्याची आत्मीयता असल्याने प्रदीर्घ आजारानंतरही खचून न जाता, प्रचंड इच्छाशक्ती असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ...

बँकेच्या ताब्यातील जमिनी विकून ठेवीदारांचे पैसे द्या - धैर्यशील पाटील - Marathi News | Sell the land owned by the bank and give the money to the depositors - Dhairyashil Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बँकेच्या ताब्यातील जमिनी विकून ठेवीदारांचे पैसे द्या - धैर्यशील पाटील

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे शासनाने बँकेच्या ताब्यातील १३५ एकर जमिनी विकून परत द्यावेत, तरच या सरकारला ठेवीदार पाठिंबा देतील ...

शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत, शेकडोंची उपस्थिती - Marathi News | Welcome to the festival of Shivaji, the presence of hundreds | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत, शेकडोंची उपस्थिती

ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ छावणी, पंचायत समिती खालापूर व शिव मित्रमंडळ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने चौक येथून सरनौबत नेताजी पालकर यांच्या जन्मस्थळापासून निघालेल्या समरभूमी उमरखिंड ३५८ व्या विजयदिन सोहळ्याच्या शिवज्योतीचे खालापूर शहरात जल्लोषात ...