मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान झाले. त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. ... ...
मावळ लोकसभा मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात आहेत, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे तीन, नोंदणीकृत राजकीय पक्षाचे सात आणि अकरा अपक्ष उमेदवार येत्या २९ एप्रिल रोजी आपले नशीब आजमावणार आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यात १७ मतदारसंघांत मतदान होत आहे. ३३-मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पनवेल विधानसभा क्षेत्रात मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे ...