लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळाबाह्य मुले शोधमोहिमेत रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश - Marathi News | Youth of Raigad Zilla Parishad's education department achieve success in search of out-of-school children | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शाळाबाह्य मुले शोधमोहिमेत रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश

शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या शाळाबाह्य मुले शोधमोहिमेस रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे यश आले. ...

ताडवाडी येथे खून करून पसार झालेल्या नवऱ्याला अटक - Marathi News | The husband, who was murdered wife in Tadwadi, was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ताडवाडी येथे खून करून पसार झालेल्या नवऱ्याला अटक

कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे माहेरी राहत असलेल्या पत्नीने नवºयाला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पत्नीला ठार मारण्याची घटना घडली होती. ...

ठाणाळे येथील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था, शिलालेख, स्मारकाची पडझड - Marathi News | The ancient Buddhist cemetery in Thanale, the drought, inscriptions, downfall of the memorial | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ठाणाळे येथील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था, शिलालेख, स्मारकाची पडझड

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. ...

बर्फ व्यवसायाला उतरती कळा - Marathi News | Decrease the snow business | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बर्फ व्यवसायाला उतरती कळा

मे महिन्यात रणरणत्या उन्हाने कहर केला असून, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. ...

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगडमधील आठ तरुणांची निवड - Marathi News | Eight youths from Raigad selected for International Space Research Conference | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगडमधील आठ तरुणांची निवड

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषद इंटरनॅशनल एरॉटॉनिक काँग्रेस जिच्याशी नासा, जपान, रशिया, इस्रो, चायना, युरोपियन देशाच्या अवकाश संस्था संलग्न आहेत. ...

वाढत्या तापमानाचा ‘ताप’, मनुष्य आणि पाळीव जनावरांना उन्हाचा त्रास - Marathi News | 'Fever' of increasing temperature, heat and troubles to humans and pet animals | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाढत्या तापमानाचा ‘ताप’, मनुष्य आणि पाळीव जनावरांना उन्हाचा त्रास

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील पारा वाढत असून वातावरणातील बदलत्या तापमानाचा मानवी जीवनाबरोबर पाळीव जनावरांवर देखील परिणाम होत आहे. ...

देहरंग धरण आटले : पनवेलकरांच्या घशाला पडली कोरड - Marathi News | water Shortage in panvel Due to Dehang Dam dry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देहरंग धरण आटले : पनवेलकरांच्या घशाला पडली कोरड

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. देहरंग धरण आटले असून, पाण्यासाठी एमजेपीसह इतर आस्थापनांवर अवलंबून राहावे लागत आहे. ...

रायगडमधील २५३ शेतकरी कृषी पंप वीजजोडणीस वंचित - Marathi News | 253 farmers of Raigad disrupted agriculture pump electricity connections | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील २५३ शेतकरी कृषी पंप वीजजोडणीस वंचित

रायगड जिल्ह्यातील तब्बल २५३ शेतकऱ्यांनी मार्च २०१९ अखेर कृषी पंप वीजजोडणीकरिता आगाऊ पैसे भरूनही त्यांना वीजजोडणी अद्याप मिळालेली नाही. ...

खारघर हिल्सवरून ट्रेकर दरीत कोसळला - Marathi News |  Trekker in Kharghar Hills collapsed in the valley | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघर हिल्सवरून ट्रेकर दरीत कोसळला

खारघर हिल्सवर मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रेकिंगसाठी आलेल्या तरुणांपैकी एक जण सुमारे ५० फूट दरीत कोसळून गंभीर जखमी झाला. ...