ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या १४ मे रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अलिबाग तालुक्यातील २०० पेक्षा अधिक तरुणांकडून कोट्यवधी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोयनाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
जेएनपीटीअंतर्गत असलेल्या अन्य तीन बंदराचा कंटेनर वाहतुकीचा व्यवसाय तेजीत आहे, मात्र जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या असलेल्या बंदरातून कंटेनर वाहतूक मागील वर्षापेक्षा २०१८-१९ या चालू वर्षात २८.७१ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. ...
तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजिरे येथील धरण सोडल्यास तालुक्यात एकही धरण नाही. ...
पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळेमध्ये इकोफ्रेंडली मूर्तींची मागणी वाढली आहे. पर्यावरणपूरक छोट्या व मध्यम उंचीच्या मूर्तींना परराज्यातील गणेशभक्तांकडूनही पसंती दर्शवण्यात येत आहे. ...
एका विवाहितेला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणाºयास व त्याच्या दोन सहकाऱ्यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. उरण तालुक्यातील जसखार येथे राहणारी पीडित महिला २ मे रोजी मुलाला भेटण्यासाठी खालापूर तालुक्यातील मानकिवली येथे आली होती. या ...