लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची धूप, लाटांच्या तडाख्याने वनसंपदा नष्ट होण्याची भीती - Marathi News | The beach sunlight, fear of the loss of forest resources due to the wave of waves | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची धूप, लाटांच्या तडाख्याने वनसंपदा नष्ट होण्याची भीती

सततचे वादळ व सीमा ओलांडून समुद्राच्या किना-याला धडकत असलेल्या लाटांमुळे दिवेआगर समुद्रकिना-याची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. ...

अलिबाग किनाऱ्यावरील बंधारा फुटला - Marathi News | On the banks sea of the Alibaug, the dam collapsed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग किनाऱ्यावरील बंधारा फुटला

समुद्राच्या लाटांपासून अलिबाग शहराचे रक्षण व्हावे, यासाठी क्राँक्रीट ब्लॉक बसवून बांधण्यात आलेला बंधारा तुटला आहे. ...

स्वयंपाकघरातून जाते, उखळ कालबाह्य, ग्रामीण जीवनाची ओळख हरवली - Marathi News | Goes out of the kitchen, overcrowded, lost the identity of rural life | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्वयंपाकघरातून जाते, उखळ कालबाह्य, ग्रामीण जीवनाची ओळख हरवली

‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत. ...

ई-रिक्षाला लवकरच मान्यता मिळणार?, माथेरानमध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | Will e-rickshaw be approved soon ?, a happy atmosphere in Matheran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ई-रिक्षाला लवकरच मान्यता मिळणार?, माथेरानमध्ये आनंदाचे वातावरण

ई-रिक्षा सेवा सुरू करण्याबाबतच्या प्रश्नाला सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने पिढ्यान्पिढ्या हातरिक्षा ओढण्याचा व्यवसाय करणाऱ्या श्रमिकांमध्ये आंनदाचे वातावरण दिसत आहे. ...

पोलादपूर तलाठी कार्यालयाचे बिल थकले - Marathi News | The Poladpur Talathi office bills tired | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूर तलाठी कार्यालयाचे बिल थकले

पोलादपूर शहरात बाजारपेठेत असलेल्या तलाठी सजा कार्यालयातील विद्युतपुरवठा जवळपास गेल्या १५ दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. ...

जिल्ह्यात परतीच्या पावसाचा २३ हजार हेक्टरला फटका - Marathi News | Thousands of hectares of rain fall in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात परतीच्या पावसाचा २३ हजार हेक्टरला फटका

: रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सुमारे २३ हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. ...

मुरुड समुद्रकिनाऱ्याची बंधा-याअभावी दुर्दशा - Marathi News | The plight of the Murud beach dam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड समुद्रकिनाऱ्याची बंधा-याअभावी दुर्दशा

कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ...

जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाला आला कॉर्पाेरेट लूक - Marathi News | The corporate look came to the Zilla Parishad's finance department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाला आला कॉर्पाेरेट लूक

दोन टेबलांच्या मधून एकच व्यक्ती जाईल, अशी गर्दीची जागा, फायलींचा साठलेला ढीग, डोक्यावर खडखड वाजणारा पंखा, असे सरकारी कार्यालयाचे चित्र आपण नेहमीच बघत आलो आहोत; ...

आईबापाची सेवा करणाऱ्याने देवाला गेलेच पाहिजे, असे नाही- निवृत्ती महाराज इंदुरीकर - Marathi News | Serving a parent does not have to go to God - Retirement Maharaj Indurikar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आईबापाची सेवा करणाऱ्याने देवाला गेलेच पाहिजे, असे नाही- निवृत्ती महाराज इंदुरीकर

जगात सर्वात पवित्र गोष्ट म्हणजे ज्ञान. आईबापाची सेवा जो करतो त्याने देवाला गेलेच पाहिजे, असे नाही. ...