सध्या शाळांमध्ये शुकशुकाट आहे. परंतु खासगी शिकवण्या मात्र सुरू आहेत. या शिकवण्यांकडून सरकारी आदेशाची पायमल्ली होत असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ...
पनवेल : परदेशातून भारतात दाखल झालेल्या पनवेलमधील रहिवाशांना पनवेल महापालिकेकडून खारघर शहरातील ग्रामविकास भवनातील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. ... ...
रायगड जिल्ह्यातील कामोठे परिसरात कोरोनाची बाधा असलेल्या एका रुग्णाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ...
महापालिका क्षेत्रात विदेशवारी करून आलेल्या नागरिकांना १४ दिवस या ठिकाणी निगराणीत ठेवले जाणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
कोरोनाच्या भीतीने जगभरात चांगलीच खळबळ माजली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकाने शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...