लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus १८ महिन्यांच्या चिमुरड्याने कोरोनाला 'लोळवले'; ठणठणीत बरा होऊन घरी परतला - Marathi News | CoronaVirus 18-month-old boy recovered form Corona; returned home hrb | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus १८ महिन्यांच्या चिमुरड्याने कोरोनाला 'लोळवले'; ठणठणीत बरा होऊन घरी परतला

कामोठेतील एमजीएममध्ये दाखल करण्यात आले होते. ...

coronavirus : कोकणातील चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत मंत्री उदय सामंत यांचे मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | coronavirus: Minister Uday Samant's big statement about sending workers to the village in Konkan, said ... BKP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :coronavirus : कोकणातील चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत मंत्री उदय सामंत यांचे मोठे विधान, म्हणाले...

नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल होत आहेत. ...

वारांगनांना प्रशासनाची मदत, समाजातील उपेक्षित घटक; रेशन किट्स उपलब्ध - Marathi News | Administration assistance to prostitutes, neglected elements of society; Ration kits available | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वारांगनांना प्रशासनाची मदत, समाजातील उपेक्षित घटक; रेशन किट्स उपलब्ध

सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या महिलांना जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात पुढे करीत रेशन किट्स उपलब्ध करून दिले आहेत. ...

जेवणावळी करणाऱ्या ४० जणांवर गुन्हा, ३४ अटकेत - Marathi News | Crime against 40 diners, 34 arrested | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेवणावळी करणाऱ्या ४० जणांवर गुन्हा, ३४ अटकेत

रोह्यातील पहूर गावातील सरपंचासह ३९ जणांनी जेवणावळींचे आयोजन केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलाड पोलिसांनी ४० पैकी ३४ जणांना अटक केली आहे. ...

ई-पास मिळत नसल्याने अडचण, अ‍ॅप हाताळताना अडचण - Marathi News | Difficulty getting e-pass, difficulty handling the app | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ई-पास मिळत नसल्याने अडचण, अ‍ॅप हाताळताना अडचण

या सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना दळणवळणासाठी ई-पास आवश्यक आहे. ...

CoronaVirus : अफवा पसरवू नका अन्यथा कारवाई, जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा - Marathi News | CoronaVirus : Do not spread rumors otherwise action, District Superintendent of Police warned | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus : अफवा पसरवू नका अन्यथा कारवाई, जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा

सध्या विविध समाज माध्यमांवर कोरोनाबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कर्जतमध्ये प्रशिक्षण - Marathi News | Training of doctors, staff in Karjat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कर्जतमध्ये प्रशिक्षण

आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या समस्या आणि मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. ...

CoronaVirus : रायगड जिल्ह्यातील आठ तालुके ठणठणीत - Marathi News | CoronaVirus : Eight talukas of Raigad district are cold | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus : रायगड जिल्ह्यातील आठ तालुके ठणठणीत

जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळीच उपाययोजना केल्यामुळेच हे जसे शक्य झाले आहे, तसेच वेळोवेळी केलेल्या सूचनांचे स्थानिकांनी पालन केल्यानेच सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ...

रायगडवर पाणीटंचाईचे संकट; जिल्ह्यातील ११९ गावे, वाड्यांना झळ - Marathi News | Water crisis in Raigad; 119 villages in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडवर पाणीटंचाईचे संकट; जिल्ह्यातील ११९ गावे, वाड्यांना झळ

पेण, रोहा, पोलादपूर, महाड तालुक्यात समस्या ...