शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन खुला झाल्यावर वाढले अपघातांचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 11:35 IST

अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न सुरू आहेत. वाहने सावकाश चालविण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या वाढतेच आहे. 

निखिल म्हात्रेअलिबाग: बेपत्ता वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वाहने, यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनली आहेत. रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र हद्दीत दिवसाला २ ते ३ अपघात होत आहेत. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीत ९९१ अपघात झाले असून, यामध्ये २१६ जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुणा महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग आहेत. या व्यतिरिक्त विविध महामार्ग, राज्यमार्ग व जिल्हा मार्गांचे जाळे आहे. तेथे सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक सुरू  आहे.

अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न सुरू आहेत. वाहने सावकाश चालविण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या वाढतेच आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षात रायगड पोलिस दूरक्षेत्र हद्दीत रस्ते अपघात प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे आश्वासक चित्र निर्माण झाले असले तरी, अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी उपाययोजना करणे गरजेचे आहे. २०१९ या वर्षात जिल्ह्यात ९९१ रस्ते अपघात झाले असून, यामध्ये २१६ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची मुख्य कारणे  - महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणे.- रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने, तसेच धोकादायक वळणांवर ताबा न राहणे. - रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे.- कोणतीही पूर्वकल्पना न देता, वाहन दुसऱ्या बाजूला नेणे, मद्य पिऊन वाहन चालविणे.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगडbikeबाईकroad transportरस्ते वाहतूक