शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

Weather Alert ! पुढील चार दिवस कोल्हापूर, सातारा, पुण्यात अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 21:51 IST

पुढील चार दिवस पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

पुणे :  महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने काेकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून पुढील चार दिवस कोल्हापूर, सातारा, पुण्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
घाट माथ्यावर सध्या जोरदार पाऊस पडत आहे. डुंगरवाडी १००, लोणावळा,  भिरा, ताम्हिणी ९०, दावडी, कोयना (पोफळी), खोपोली ७० मिमी पावसाची नोंद झाली होती.

आज दिवसभरात महाबळेश्वर येथे ६६, पुणे ५, कोल्हापूर ६, सातारा, नाशिक २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाची एखादी सर येत होती.

पुढील चार दिवस पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इसल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे शिवाजीनगर येथे ५, पाषाण येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली. अक्षय मेजरमेंटनुसार रात्री ८ वाजेपर्यंत कात्रज येथे १६, खडकवासला येथे २०.६, वारजे १४.२, लोणीकाळभोर येथे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊस