पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, आरोपी राजेंद्र हगवणे याला पक्षाचा कोणताही पाठिंबा नाही. अत्यंत वेदनादायक घटना आहे, दोषींना सोडणार नाही, असा ठाम शब्द अजित पवार यांनी दिला आहे.वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी १६ मे रोजी आत्महत्या केल्याची घटना भुकूम येथे घडली. या प्रकरणात सासरच्या लोकांवर गंभीर आरोप झाले असून, वैष्णवीच्या सासऱ्याला अटक झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. आज अजित पवार यांनी स्वत: वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले.
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 20:32 IST
राजेंद्र हगवणे आमच्या पक्षात नाही, आरोपींना सोडणार नाही
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}