शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट एसटी बसस्थानक बलात्कार प्रकरण; आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार

By नम्रता फडणीस | Updated: March 4, 2025 20:30 IST

पोलिसांनी आरोपीला गुनाट गावातून अटक केल्यावर आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करण्यात आले.

पुणे :स्वारगेट एसटी स्थानक बलात्कार प्रकरणी पंधरा दिवसांत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले आहेत. पोलिसांनी आरोपीला गुनाट गावातून अटक केल्यावर आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याविषयी सांगताना आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. आम्हाला ठोस पुरावे मिळाले आहेत. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून दोषारोपपत्र १५ दिवसांत दाखल करण्यात येणार आहे.

पीडितेच्या आईसह बसवाहक व कॅब चालकाचा जबाब   

दरम्यान, गुन्हे शाखेने पीडितेच्या आईसह ज्या बसमध्ये अत्याचार घडला त्याच्या वाहकाचा जबाब नोंदवला. स्थानकात उभ्या असलेल्या बसचा ताबा वाहकाकडे असतो, यामुळे त्याने बस का उघडी ठेवली याची विचारणा करण्यात आली आहे. याबरोबरच पीडित ज्या कॅबने स्थानकात आली, त्या कॅब चालकाचाही जबाब घेण्यात येत आहे.

यानंतर बसच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या प्रवाशांची ओळख पटवून त्यांचाही जबाब घेतला जाणार आहे. आरोपीची डीएनए प्रोफायलिंग करणार असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडswargate bus depotस्वारगेट बसस्थानकSwargateस्वारगेटWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक