शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित असताना 'लिव्ह इन रिलेशनशिप' पोलीस उपनिरीक्षकाला भोवली; अपर पोलीस आयुक्तांनी केले निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 12:55 IST

हा पोलीस उपनिरीक्षक हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत. त्यांचे यापूर्वी लग्न झाले आहे.

 

पुणे : गडचिरोलीमध्ये कर्तव्यावर असताना मागासवर्गीय तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून तिच्याबरोबर डिसेंबर २०१९ पासून पुण्यात 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहणे एका पोलीस उपनिरीक्षकास चांगलेच भोवले आहे. अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी त्याला निलंबित केले आहे.हा पोलीस उपनिरीक्षक हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत. त्यांचे यापूर्वी लग्न झाले आहे. ऑगस्ट २०१९ पूर्वी ते गडचिरोलीला असताना एका तरुणींबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. तिला त्याने पुण्यात आणून हडपसर येथे भाड्याने घर घेऊन दिले. तेथे ते डिसेंबर २०१९ पासून लव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात या तरुणीचा सविस्तर जबाब नोंदविला असून त्यात त्यांच्यात वारंवार शारीरिक संबंध आले. एक वेळा गर्भपातदेखील करण्यात आलेला आहे. लग्नास नकार दिल्याने त्यांच्यात वारंवार भांडणे होत आहेत. या तरुणीने भरोसा सेलमध्ये तक्रार अर्ज दिला होता. या ठिकाणी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तरुणीने महिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोर नंतर कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून दिले आहे.विवाहित असताना तरुणीसाेबत अनैतिक प्रेमसंबंध ठेवणे, तिला गर्भपात करावयास भाग पाडणे हे वर्तन पोलीस दलाची समाजातील प्रतिमेस बाधा आणणारे असल्याने या पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरPoliceपोलिसsuspensionनिलंबनrelationshipरिलेशनशिप